Jeevandayee Rurban Nidhi Ltd

Jeevandayee Rurban Nidhi Ltd Jeevandayee Rurban Nidhi Limited is incorporated on 25th September 2018.

It is classified as public ltd company and is registered at Registrar of Companies, Mumbai.

21/05/2026
आष्टीतील ज्ञानसाधना गुरुकुलचे सहा विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र झाले असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे जीवनदायी रूर्बन नि...
24/03/2026

आष्टीतील ज्ञानसाधना गुरुकुलचे सहा विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र झाले असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे जीवनदायी रूर्बन निधी लि. परतुर शाखा-आष्टीच्या वतीने सत्कार करून विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. जीवनदायी निधी च्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या असलेल्या जाणिवेतून तसेच नवीन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी निधीच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक गावात जाऊन प्रत्यक्ष गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी ज्ञानसाधना गुरुकुलाचे संचालक श्री. पी.डी. सोळंके सर, जि.प. प्रा. शाळा सोपारा चे श्री. धनराज मल्लाडे सर, जि.प.प्रा. शाळा रायगव्हाणचे श्री. नझर शेख सर, श्री. रमेश पौळ सर, श्री. कृष्णा दराडे सर आणि त्या-त्या गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.
• चि. वैभव विनायक मिठे - सोपारा
• ⁠कु. संध्या संजय माने - लिंगसा
• ⁠चि. संग्राम योगेश भिसे - लिखीतपिंप्री
• ⁠चि. समर्थ दत्ता गाते - आकोली
🏆🏆💐🏆🏆💐🏆🏆💐🏆🏆💐

Address

Near Registrar Office, Main Road Partur, Tq. Partur Dist. Jalna
Partur
431501

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919359881101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevandayee Rurban Nidhi Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jeevandayee Rurban Nidhi Ltd:

Share