19/09/2022
सहकार भारती जालना जिल्हा अध्यक्ष व जालना मर्चंट चे अध्यक्ष हेमंतराव ठाकर देवगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांनी बाबासाहेब भाऊ आकात नागरी सहकारी पतसंस्था परतुर या शाखेला भेट दिली त्यावेळेस पतसंस्थेचे अध्यक्ष विजय राखे व्यवस्थापक शिवाजीराव ढगे यांनी त्यांचा येथोचित सत्कार केला