शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को आॅफ क्रे सो लि. शाखा येरमाळा

  • Home
  • India
  • Yermala
  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को आॅफ क्रे सो लि. शाखा येरमाळा

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को आॅफ क्रे सो लि. शाखा येरमाळा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को आॅफ क्रे सो लि. शाखा येरमाळा, Commercial bank, Yermala.

Happy Birthday Sir💐💐🎂🎂🎂🎂
05/03/2023

Happy Birthday Sir💐💐🎂🎂🎂🎂

🌼🌺🎊💐मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक तथा मोहेंकर अॅग्रो इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. विशाल (बाबा)...
05/03/2023

🌼🌺🎊💐मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक तथा मोहेंकर अॅग्रो इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. विशाल (बाबा) मडके सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎊🎊🎉🎂🎂🎂

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट चे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्...
26/01/2023

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट चे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂🎂🎂

आज शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट या संस्थेचे नविन दिनदर्शिका 2023 या वर्षाचे प्रकाशन येरमळा शाखेत करण्यात आले...
14/12/2022

आज शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट या संस्थेचे नविन दिनदर्शिका 2023 या वर्षाचे प्रकाशन येरमळा शाखेत करण्यात आले. यावेळी येरमळा गावचे सरपंच विजय (दादा)देशमुख,जिल्हा परिषद सदस्य मदन (तात्या)बारकुल,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे उपाध्यक्ष अंकुश (बप्पा)बारकुल, सूरज बारकुल, महेबूब तांबोळी, अजिनाथ बेंद्रे, सुखदेव गायके,अनिल शिंदे, अतिष राऊत,सिकंदर सय्यद, वाजीत इमानदार, विकास मोरे तसेच शाखाधिकारी प्रमोद मडके व रोखपाल राहुल मडके आदी उपस्थित होते.

🏭 मोहेकर स्टील इंडस्ट्रीज चा कारखान्यांचा भव्य शुभारंभ 💐💐💐कळंब तालुक्यातील मोहा येथील मोहेकर उद्योग समूहाच्या नवीन मोहेक...
07/09/2022

🏭 मोहेकर स्टील इंडस्ट्रीज चा कारखान्यांचा भव्य शुभारंभ 💐💐💐

कळंब तालुक्यातील मोहा येथील मोहेकर उद्योग समूहाच्या नवीन मोहेकर स्टील इंडस्ट्रीज या कारखान्यांचा भव्य शुभारंभ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बुधवार (ता.०७) संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हातलाई शुगर चे अध्यक्ष सुधिर पाटील हे होते.

याप्रसंगी मोहेकर उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा.हनुमंत (तात्या) मडके यांनी मोहेकर स्टील इंडस्ट्रीज या कारखान्यामध्ये कलर कोटिंग पञा,पन्हाळी पञा आदी तयार होणार असुन पञाची ठोक व किरकोळ दरात विक्री करणार आहोत याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

कार्यक्रमास एस.पी.शुगर अॅड अॅग्रो चे चेअरमन सुरेश पाटील, रूपमाता उद्योग समुह चे चेअरमन व्यंकट गुंड, सिद्धिविनायक उद्योग समुहाचे चेअरमन दत्ता कुलकर्णी, यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन सुधीर सस्ते, तुळजापुर शुगर चे चेअरमन अनिल काळे, माऊली अॅटोटेक चे चेअरमन प्रशांत चेडे, लातूर शुगर चे चेअरमन व्यंकटराव बावणे, गुळमेश्वर शुगर चे चेअरमन बापूराव चव्हाण, साईप्रसाद ॲग्रो चे चेअरमन शांतिनाथ परभणे, घोलप इंडस्ट्रीज तेरखेडा चे विजय घोलप,आशापुरक अॅग्रो बीड चे चेअरमन विनोद चरखा, पवार लोहेया शुगर परळी चे बळीराम पवार, विनय सहस्ञबुध्दे, सी ए प्रविण प्रजापती, कळंब चे पी.आय यशवंत जाधव, मोहेकर अॅग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके, मोहेकर उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके, मोहेकर मल्टीस्टेट चे व्हा चेअरमन डॉ ज्ञानोबा जाधव, संचालक श्रीहरी बोबडे, दहिफळ चे सरपंच चरणेश्वर पाटील,मोहेकर स्टील इंडस्ट्रीज चे संचालक बाबासाहेब मडके, मोहा चे सरपंच तथा संचालक राजु झोरी, संचालक मनोज जोशी, उपसरपंच सोमनाथ मडके,अंनतराव मडके, धनंजय मडके, प्रमोद मडके, शेषराव मडके,अशोकराव मडके, संताजी वीर,बालाजी मडके, तसेच पंचक्रोशीतील नागरीक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ह.भ.प बापु जोशी यांनी मानले.💐💐💐🌺

सर्वाना आग्रहाचे निमंत्रण
06/09/2022

सर्वाना आग्रहाचे निमंत्रण

मोहेकर मल्टीस्टेट चा १० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा होत आहे. आपल्या विश्वासामुळे ही यशस्वी वाटचाल होऊ शकले. आपण देत असल...
30/08/2022

मोहेकर मल्टीस्टेट चा १० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा होत आहे. आपल्या विश्वासामुळे ही यशस्वी वाटचाल होऊ शकले. आपण देत असलेल्या साथीसाठी आणि उदंड प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार!💐💐💐👏👏👏

30/08/2022
28/07/2022

Address

Yermala
413525

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 10am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 10am - 5:30pm
Saturday 10am - 5:30pm
Sunday 10am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को आॅफ क्रे सो लि. शाखा येरमाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share