The Yavatmal Urban Co-Operative Bank

The Yavatmal Urban Co-Operative Bank The Yavatmal Urban Co-Operative Bank is the largest bank in Vidarbha -Marathwada having more than 5000 Crore turnover

प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!              ...
28/05/2026

प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर क्रांतीकारक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!
#वीरसावरकरजयंती #स्वातंत्र्यवीर #सावरकरजयंती #क्रांतीकारक #देशभक्ती #विनम्रअभिवादन #२८मे

धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत, श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंतश्री संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्...
14/05/2026

धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत,
श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत
श्री संभाजी महाराज यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन...!

देशाच्या शाश्वत विकासासाठी हातभार लावणारे सर्व अभियंते यांना  राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!        ...
11/05/2026

देशाच्या शाश्वत विकासासाठी हातभार
लावणारे सर्व अभियंते यांना
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

गरिबांच्या शिक्षणाचा आधारवड, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...
09/05/2026

गरिबांच्या शिक्षणाचा आधारवड,
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील
यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

अदम्य साहस आणि अद्भुत शौर्याचे प्रतीक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!               ...
09/05/2026

अदम्य साहस आणि अद्भुत शौर्याचे प्रतीक,
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन..!

विदर्भस्तरीय सहकार परिषद २०२६ आणि स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्...
08/05/2026

विदर्भस्तरीय सहकार परिषद २०२६ आणि
स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय
निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.
#विदर्भसहकारपरिषद #सहकारचळवळ #यवतमाळअर्बनबँक #निबंधस्पर्धा #पारितोषिकवितरण #लक्ष्मणरावइनामदार #सहकारभारती #विदर्भ #यवतमाळ #सहकार२०२६ #युवालेखक

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळच्या वतीने वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जनसेवेसाठी 'पाणपोई' उपक्रमाच...
08/05/2026

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड,
यवतमाळच्या वतीने वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात
घेऊन जनसेवेसाठी 'पाणपोई' उपक्रमाचे उद्घाटन
करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी बँकेने
उचललेले हे छोटेसे पण महत्त्वपूर्ण पाऊल! 💧

आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, कवी संगीतकार.. रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त ...
07/05/2026

आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते
चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, कवी संगीतकार..
रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#रवींद्रनाथटागोर #टागोरजयंती #विनम्र_अभिवादन #साहित्य

इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन..!पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा...
02/05/2026

इयत्ता बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या
विद्यार्थी विद्यार्थिनींचे मन:पूर्वक अभिनंदन..!
पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा..!
गुणवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तीवंत व्हा..
#अभिनंदन #बारावी #यश #यवतमाळ #शुभेच्छा

महाराष्ट्र भूमीचे तेज, शौर्याचा इतिहास, समाजसुधारकांचे कार्य, हुतात्म्यांचे बलिदान, संस्कृतीचा गंध, श्रमिकांचे योगदान आण...
01/05/2026

महाराष्ट्र भूमीचे तेज, शौर्याचा इतिहास,
समाजसुधारकांचे कार्य, हुतात्म्यांचे बलिदान,
संस्कृतीचा गंध, श्रमिकांचे योगदान आणि
भाषेचा गर्व या मातीत सदैव तळपत राहो !
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
निमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!

॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ ॥ धम्मम् शरणम् गच्छामि ॥ ॥ संघम् शरणम् गच्छामि ॥मुख्य मजकूर: बुद्ध पौर्णिमा निमित्त मंगलमय शुभ...
01/05/2026

॥ बुद्धम् शरणम् गच्छामि ॥
॥ धम्मम् शरणम् गच्छामि ॥
॥ संघम् शरणम् गच्छामि ॥
मुख्य मजकूर: बुद्ध पौर्णिमा
निमित्त मंगलमय शुभेच्छा...

Address

Garden Road
Yavatmal
445001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919975649977

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Yavatmal Urban Co-Operative Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Yavatmal Urban Co-Operative Bank:

Share

Category