17/04/2018
वर्धा अर्बन सोने तारण कर्ज सुविधा
" लोन तेच जे गरजेच्यावेळी कामात येईल "
-- शेतकरी बांधवांसाठी संस्थेद्वारे सोने तारण कर्जा मात्र १% मासिक व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी संस्थेच्या जवळ्च्या शाखेशी संपर्क साधुन योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी या नं. ९०२८२३१७१८ वर मिस कॉल करा .