09/11/2022
मा.श्री.संजयजी रामचंद्र खाडे (अध्यक्ष-रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणी) यांचा दि.वसंत को.ऑप.शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी च्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना बॅंकेतील सर्व कर्मचारी वर्ग तसेच विकास अधिकारी.
तसेच त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !💐