Janata Urban Cooperative Bank Ltd Wai

Janata Urban Cooperative Bank Ltd Wai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janata Urban Cooperative Bank Ltd Wai, Financial service, 2408, B, Songirwadi, Wai.

शुभ दीपावली जनता अर्बन बँकेच्या सर्व ग्राहकांना नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
12/11/2023

शुभ दीपावली
जनता अर्बन बँकेच्या सर्व ग्राहकांना नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुमच्या प्रत्येक स्वप्नाला द्या एक संधी पूर्ण होण्याची जनता अर्बन बँकेच्या विविध योजनांसह..जनता अर्बन बँकेच्या सर्व ग्रा...
24/10/2023

तुमच्या प्रत्येक स्वप्नाला द्या एक संधी पूर्ण होण्याची जनता अर्बन बँकेच्या विविध योजनांसह..
जनता अर्बन बँकेच्या सर्व ग्राहकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पूर्व पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
02/10/2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पूर्व पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....
28/09/2023

अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....

ईद-ए-मिलादबंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना र...
28/09/2023

ईद-ए-मिलाद
बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा!

गौरी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा !
22/09/2023

गौरी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा !

बाप्पाच्या आगमनाला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुती, आतुरता आता फक्त वाप्पाच्या आगमनाची!जनता अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँक ...
19/09/2023

बाप्पाच्या आगमनाला सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुती, आतुरता आता फक्त वाप्पाच्या आगमनाची!
जनता अर्बन को-ऑपरेप्टिव्ह बँक लि., वार्ड तर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा..
#गणेशोत्सव

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जयंती निमित्त विनम्र अभिवादन, !अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/09/2023

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जयंती निमित्त विनम्र अभिवादन, !
अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदर राम नारायणं जानकी वल्लभ ॥ श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा..!
06/09/2023

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदर राम नारायणं जानकी वल्लभ ॥
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शुभेच्छा..!

चला अर्थ साक्षर होऊया, जागरूक ठेवीदार बनूया!भारताचे माजी राष्ट्रपतीडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभ...
05/09/2023

चला अर्थ साक्षर होऊया, जागरूक ठेवीदार बनूया!
भारताचे माजी राष्ट्रपती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !या रक्षाबंधनाला चला करुयात तुमचे आणि आमचे नाते अधिक दृढ !!
30/08/2023

रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा !
या रक्षाबंधनाला चला करुयात तुमचे आणि आमचे नाते अधिक दृढ !!


नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा
21/08/2023

नागपंचमी निमित्त आपणास व आपल्या परिवारास मन:पूर्वक शुभेच्छा

Address

2408, B, Songirwadi
Wai
412803

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janata Urban Cooperative Bank Ltd Wai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Janata Urban Cooperative Bank Ltd Wai:

Share