Smart Money Finserv

Smart Money Finserv We are adding more to life by providing customized financial services, solutions and security.

02/08/2023

10 Best Personal Finance Blogs To Follow In India

14/07/2023










DigiLocker is a digital platform that allows Indian citizens to store and access their important documents in a secure cloud environment. It was launched by the Ministry of Electronics and Information Technology (MeitY) in 2015 as part of the Digital India initiative.

13/07/2023
11/07/2023

Commerce is one of the most popular streams of study in India, and for good reason. It offers a wide range of career options with good salaries.

Got opportunity to take a educational session on Financial Literacy for students and teachers of Krushi Ta**ra Vidyalaya...
19/01/2023

Got opportunity to take a educational session on Financial Literacy for students and teachers of Krushi Ta**ra Vidyalaya Khanivali

22/10/2022

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा !!

ज्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करत नाहीत ती स्वप्ने खंत बनून आयुष्यभर तुम्हाला छळत राहतात.काही वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं...
05/10/2022

ज्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करत नाहीत ती स्वप्ने खंत बनून आयुष्यभर तुम्हाला छळत राहतात.

काही वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं वासिंद मध्ये आपलं ऑफिस असावं. ३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ह्या स्वप्नाचा सत्याकडे प्रवास सुरु झाला *स्मार्ट मनी फिनसर्व्ह* च्या रूपाने .

फक्त जीवन विमा एजंट इथून सुरू झालेला प्रवास आज परिपूर्ण आर्थिक सल्लागार इथवर आला आहे. म्युच्युअल फंड, मेडिक्लेम, शेयर मार्केट, सर्व प्रकारचे विमा, सर्व प्रकारच्या गुंतवणूक , सर्व प्रकारची कर्ज आज आपण ग्राहकांना पुरवत आहोत. त्यात ही एक पाऊल पुढे जाऊन ज्यांना ह्या क्षेत्रात ज्यांना करियर करायचे आहे, त्यांना आमच्या सारखे आर्थिक सल्लागार घडवण्याचे काम ही करत आहोत.

फक्त व्यावसायिक नाही तर सामाजिक बांधिलकी ह्या हेतूने कोरोनाकाळात बऱ्याच जणांचे ( ज्यांनी आमच्याकडे पोलिसी घेतली नव्हती ) अडकलेले क्लेम आम्हाला मिळवून देता आले .

आज ही दिवसेंदिवस काहीतरी नवीन गोष्टी समाविष्ट करून जुन्या चुका सुधारत प्रवास सुरु आहे. जास्तीत जास्त लोकांना आर्थिक साक्षर करून एक सशक्त समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याशिवाय हे शक्य नाही. तुमच प्रेम असंच राहूदे वाढल्यास उत्तमच

शुभ दसरा

सस्नेह
👨🏻‍💼किशोर म्हसकर
🎓MBA(Insurance & Fin. Plng.)
🏦स्मार्ट मनी फिनसर्व्ह
📱9967450356
📧[email protected]
🗾 https://g.page/smart-money-finserv

18/08/2022
08/04/2022

Address

Shop No : 108, Satyam Shivam Sundaram Apt Malbari Shopping Complex, Station Road Near Grampanchayat Bldg At : Vasind, Taluka : Shahapur, Dist: Thane
Vasind
421601

Opening Hours

Monday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919967450356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Money Finserv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart Money Finserv:

Share