29/10/2023
निमंत्रण
सन्मा.सभासद,ठेवीदार,खातेदार व हितचिंतक , आपल्या “ वसई जनता बॅंकेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभ “ शुक्रवार दि.३नोव्हेंबर२०२३ रोजी,सकाळी ९.३०वाजता,स्थळ - म्हाडा मैदान,बोळींज रोड,विरार पश्चिम,येथे केंद्रिय मंत्री मा.ना.नितिनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत व लोकनेते,आमदार मा.श्री.हितेंद्रजी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत होत आहे.आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
.nitin Nitin Gadkari