Shivsamarthya Suvarna Nidhi Limited Vaijapur

Shivsamarthya Suvarna Nidhi Limited Vaijapur Tilak Road vaijapur , chh Sambhaji Nagar Maharashtra 423701

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराहाच मंत्र घेऊन प्रगतीच्या शिखरावर चढा!डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
14/04/2026

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा
हाच मंत्र घेऊन प्रगतीच्या शिखरावर चढा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!🚩 !! जय श्री राम!!🚩 !!जय हनुमान!!🚩
02/04/2026

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!🚩
!! जय श्री राम!!🚩 !!जय हनुमान!!🚩

श्रीराम_नवमी 🚩एक ही नारा...! एक ही नाम...!! जय श्री राम...!!! जय श्री राम...!!!प्रभाते मनी राम चिंतीत जावा |पुढे वैखरी र...
26/03/2026

श्रीराम_नवमी 🚩
एक ही नारा...! एक ही नाम...!!
जय श्री राम...!!! जय श्री राम...!!!
प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा ||
त्यागमुर्ती,एकवचनी,मर्यादा पुरुषोत्तम ,आदर्श प्रशासक आणि प्रेरणादायी राजा अयोध्यापती प्रभु श्रीराम नवमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
जय_श्रीराम 🚩

नवे वर्ष, नवी आशा, नवी स्वप्ने आणि यशाची नवी दिशा! गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
19/03/2026

नवे वर्ष, नवी आशा, नवी स्वप्ने आणि यशाची नवी दिशा! गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवतव स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांना मनाचा मुजराशिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छ...
18/02/2026

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत
व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी
राजे यांना मनाचा मुजरा
शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

जय हिंद! जय भारत! प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!🇮🇳🇮🇳
26/01/2026

जय हिंद! जय भारत!
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!🇮🇳🇮🇳

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाचीकणभर तीळ, मणभर प्रेमगुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवातिळगूळ घ्या आणि गोड गोड बोलामकर संक्रांतीच्...
14/01/2026

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मणभर प्रेम
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩
06/07/2025

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...!🚩🚩

श्रीराम_नवमी 🚩एक ही नारा...! एक ही नाम...!! जय श्री राम...!!! जय श्री राम...!!!प्रभाते मनी राम चिंतीत जावा |पुढे वैखरी र...
06/04/2025

श्रीराम_नवमी 🚩
एक ही नारा...! एक ही नाम...!!
जय श्री राम...!!! जय श्री राम...!!!
प्रभाते मनी राम चिंतीत जावा |
पुढे वैखरी राम आधी वदावा ||
त्यागमुर्ती,एकवचनी,मर्यादा पुरुषोत्तम ,आदर्श प्रशासक आणि प्रेरणादायी राजा अयोध्यापती प्रभु श्रीराम नवमी च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
जय_श्रीराम 🚩

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घ...
30/03/2025

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी |बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज दिनानिमित्त...
16/03/2025

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी |
बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीज दिनानिमित्त कोटी कोटी नमन 🙏🚩

Address

Tilak Road Vaijapur Chh Sambhaji Nagar
Vaijapur
423701

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919423600041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsamarthya Suvarna Nidhi Limited Vaijapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category