Quick Insurance & Financial Consultancy

Quick Insurance & Financial Consultancy All types of life insurance & Financial work

24/01/2019
03/05/2018

. *विमा प्रतिनिधी* आपले ज्ञान आणि कौशल्य पणाला लावत विम्याचे महत्व समजावून सांगायला *30, 40 मिनिटे लावतो...*

*ग्राहक* त्याला *नाही* म्हणायला केवळ *3 ते 4 मिनिटे लावतो* ...!

मग,
कधीतरी *doctor 3 मिनिटात* त्यांना *आजारपणा* बद्दल सांगतात,
आणि ग्राहक *30 ,40 वर्षे कमावलेली* रक्कम त्यावर *खर्च* करतात...!

छोटी बचत नाकारून मोठे खर्च नाईलाजाने स्वीकारू नका..

*आयुर्विमा, आरोग्य विमा* हा वेळेआधी आणि गरज नसताना (तरुण वयात) करा..!

*विमा सारख्या संरक्षक गोष्टी* गरज नसताना घेऊन ठेवा, कारण त्या गरज लागेल तेव्हा घेता येत नाहीत...!

स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.
👆

21/04/2018
From 01/01/2018
19/11/2017

From 01/01/2018

Address

Umred

Alerts

Be the first to know and let us send you an email when Quick Insurance & Financial Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share