1STEP Investment solutions

1STEP Investment solutions Motar insurance. All type of vehicles, minimum premium, all companies available. Mediclaim
Cashle

For best investment call me on +91 88507 72194
19/11/2022

For best investment call me on +91 88507 72194

Happinest Kalyan by Mahindra Happinest offers 1BHK and 2BHK low budget flats in Kalyan. Affordable apartmenents in Kalyan equipped with all morden amenties.

07/04/2021
27/03/2021
26/03/2021

Not for Cars More than 10 yrs

16/02/2021

आपल्या गाडीनं एखाद्या गाडील धडक दिल्यास पैसे देणं खरंच गरजेच असतं का? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. याच उत्त.....

new investments plan
08/10/2020

new investments plan

कष्ट करून कमाई करण्याचं वय मर्यादित असतं हे कधीकाळी जाणवल्यानंतर माणसाने बचत करायची सुरुवात केली. या बचतीची सुरु...

20/11/2019

Mahindra Happinest Kalyan .For booking call me

17/11/2019

*स्व. गीता माळी दूर्घटनेच्या निमित्ताने..*
नाशिकच्या निष्णात गायीका स्व. गीता माळी यांचं अपघाती निधन झाल्याच्या एकंदरीत सगळ्या बातम्या आणि त्या अपघाताचे फोटो पहाताना त्यांची कार ही लक्झरी सेगमेंट मधली होती हे स्पष्ट दिसतंय.
अशा कार्सना हल्ली दोन चार सहा अशा एअरबॅग्ज असतात मॉडेलनुसार ज्या गाडी धडकल्यावर उघडतात आणि आतील माणसं सुरक्षित रहातात जीवीत हानी न होता.
*मग या केस मधे असं का झाले नाही ? एअर बॅग्ज का उघडल्या नाहीत ?*
याचं मुख्य कारण म्हणजे गाडी चालवणारा आणि त्याशेजारी बसणाऱ्या माणसाचा कंटाळाच असु शकतो
हल्लीच्या नवीन कार्स मधे एअर बॅग्ज जरी असल्या तरी त्या जोपर्यंत सीटबेल्ट लावले जात नाहीत तोपर्यत कार्यरत होत नाहीत अशी योजना असते. गाडी धडकताना जर सीटबेल्टचे हुक त्या स्लॉट मधे नसतील तर एअर बॅग्ज उघडत नाहीत.
अनेकदा गाडीची डिलिव्हरी घेताना हे सांगितलं जातं पण आपण सीटबेल्ट न लावल्यानं काय होतं ?अशा बेफिकिरीनं वागुन असे दुर्दैवी प्रसंग ओढावुन घेतो.

दुसरं असं की जरी एअर बॅग आणि सीटबेल्ट याचा संबंध नसणारी गाडी असेल तरी ही गाडी धडकल्यावर तुम्ही इकडे तिकडे फेकले जाण्याची शक्यता सीटबेल्ट लावलेला असताना शंभर टक्के नसते. आणि प्राणहानी टळु शकते.
सीटबेल्ट लावणं हे लाजिरवाणं काम नाहीए. तुम्हाला चार किमी जायचंय की चारशे याचा विचार न करता गाडीत बसल्याक्षणी सीटबेल्ट लावुन मगच गाडी सुरु करण्याची सवय लावा. पोलिस दंड करतो म्हणुन नको तर आपल्याच जीवाची काळजी म्हणुन करा.
टु व्हिलर चालवताना हेल्मेट आणि फोर व्हिलर मधे सीटबेल्ट हे ९० ते ९५% केसेसमधे प्राणांतिक इजेपासुन वाचवु शकतात.
*अर्थात हे लावलं म्हणजे जीव वाचेलच असं नाही पण छत्री पाऊस थांबवु शकत नसली तरी पण काही प्रमाणात आपल्याला पावसापासुन वाचवु शकते तसाच हा प्रकार आहे.*

तिसरी गोष्ट म्हणजे या नवीन गाड्यांचा वेग. पॉवरफुल इंजीनमुळे वेग भरपुर घेता येतो पण आपले रस्ते आणि ट्रॅफिक त्या लायकीचं आहेत का ?. गाडी कंट्रोल होत नाही बऱ्याचदा. मशीन आहे ते शेवटी त्याच्याशी खेळ नको.
तेंव्हा आज, आत्तापासून मनाशी खुणगाठ बांधा ...
*सीटबेल्ट आणि हेल्मेट आणि योग्य वेग या शिवाय वाहन चालवायचं नाही.*
*अगदी गाडीतल्या प्रत्येकानं हे पाळायचं फक्त ड्रायव्हरनं नाही.*

सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा...
🌿

08/10/2019

आता पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स(डीएल) आणि वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता एकसारखंच मिळणार आहे.

05/07/2019

COMMERCIAL MOTOR INSURANCE

Address

3, Saidham, Near Apolo Gym, Next To Petrol Pump, Dapode Village, Bhiwandi
Thane
421302

Telephone

9272259993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 1STEP Investment solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share