11/10/2022
आजचे राजकीय वातावरण पाहता सर्वसामान्यांचे कोणाला काय पडलेच नाही
शिक्षणावर बोलायला कोण तयार नाही ना आरोग्य सेवेवर
आता राजकारणात बदल पाहिजे आणि तो बदल फक्त आम आदमी पार्टी करु शकते असा माझा ठाम विश्वास आहे
एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ जय सहकार