Recruitment Incharge for Dombivli

Recruitment Incharge for Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Recruitment Incharge for Dombivli, Finance, Thane.

19/07/2024
*स्वरांजली संगीतमय संध्या 🎼🎹*   येत्या २४ फेब्रुवारी ला संध्याकाळी ६-००वाजता सर्वेश सभागृह डोंबिवली (पूर्व ) येथे *स्वरा...
11/02/2024

*स्वरांजली संगीतमय संध्या 🎼🎹*
येत्या २४ फेब्रुवारी ला संध्याकाळी ६-००वाजता सर्वेश सभागृह डोंबिवली (पूर्व ) येथे *स्वरांजली* सादर करत आहे त्यांचा *८० वा संगीतमय सोहळा हा सोहळा *ओंजळ फाऊंडेशन डोंबिवली* या संस्थेसाठी सादर होणार असून, यातून मिळणारे सगळे मानधन या संस्थेला सुपूर्द केले जाईल.
अशा या अविस्मरणीय सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हा👍
*ओंजळ फाऊंडेशन* ही संस्था मुलांचे कल्याण त्यांचे शिक्षण महिला सबलीकरण तसेच गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचे काम करते.ही संस्था गेली 8 वर्ष सलग समाजातील उपेक्षित लोकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. अशा संस्थेसाठी हा संगीतमय सोहळा करणे हे आमचे अहोभाग्य..ही महेफिल कायम आमच्या ह्रदयाच्या कप्प्यात आठवण म्हणून राहील ❤️
स्वरांजलीचा हा ८० वा संगीतमय सोहळा म्हणजे अमर्याद आनंद अतिशय चपखल शब्दात सांगायचे तर "अजून एक" कराओके गाण्याची महेफील जी सगळ्यांना ह्रुदयात जपून ठेवावीशी वाटेल ❤️ आणि ही महिफिल एवढ्या वर्षाच्या आमच्या सांगीतिक प्रवासाचा सुगंध देऊन जाईल.
या अनन्यसाधारण सोहळ्याचे पास फोन बुकिंग आणि gpay ने मिळवू शकता.
शुल्क 200 ₹ आणि 300₹
या व्यतिरिक्त ज्यांना मदत करायची असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

चला तर मग कराओके ट्रॅक्सच्या जादूमय समुद्रात विराजमान व्हा, "Once More" या आपल्या संगीताच्या यात्रेत आपलं मन पूर्ण रमून जाईल आणि आनंदाने भरेल. या स्वरांजलीच्या संगीत महोत्सवाचा एक भाग बना, आपला उपस्थिती आणि योगदान ओंजळ फाऊंडेशनच्या पवित्र कार्यात हातभार लावेल चला एकत्र मिळून आशेचा , करुणेचा, एक सकारात्मक बदल घडवूया👍🙏
*Gpay साठी संपर्क*
*9003030130/9821019938*
*9920064300/9819624494*

05/01/2019

💫 *Part Time WORK into Wealth Management* with India's Most Trusted Brand.

➡We are having *20 offices🏢 in Mumbai.*

➡We are *18yrs old MNC* & Listed on Bombay Stock Exchange.

➡We offer *Fix Pay* of Rs.5000 to Rs.18,000 & *Incentives* of Rs.50,000 to Rs.1,00,000 Monthly💰💸

➡Work for only *2-3 hrs daily.*

➡ *Premier Training* modules.📚💻☏

➡ *Foreign Trips with Family* every Quarter.🗼🗽

➡We are in *Prime Location of Mumbai.*

✔Socially Active Housewives
✔ Retired Govt Employees
✔Self Employed

📱Contact :-7045272309

Multinational company requires executive male and female in Dombivali branch candidate age more than 24 and salary stars...
27/12/2018

Multinational company requires executive male and female in Dombivali branch candidate age more than 24 and salary stars 25000 cal 7045272309

Any interested candidates for Dombivali branch Call 7045272309. Full time/part time jobs available.
07/12/2018

Any interested candidates for Dombivali branch Call 7045272309. Full time/part time jobs available.

31/08/2018
30/08/2018

I am Anuja Birmole - Recruitment Incharge for Dombivli Region.

As we are expanding our business , We are hiring talented Housewives , RETIRED & Self Employed Professionals.

Address

Thane

Telephone

+917045272309

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Recruitment Incharge for Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category