ArthSanman - अर्थसन्मान

ArthSanman - अर्थसन्मान Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ArthSanman - अर्थसन्मान, Financial Consultant, Thane.

We provide following services
Stock Market Training (Basic/Advance)
DMAT / Mutual Fund account Opening
Mutual Funds / Asset Allocation
Insurance
Financial Planning
Investment in Unlisted Equity "अर्थसन्मान" हा स्टार्ट अप ऑगस्ट २०२० मध्ये सुरु केला. मराठी मंडळी जास्तीत जास्त अर्थसाक्षर व्हावीत आणि त्यांनी योग्य पद्धतीने गुंतवणूक करावी ह्या उद्देशाने आम्ही अर्थसन्मान सुरु केले. "निर्मित एडयुसोल" ह

्या संस्थेचे आम्ही फ्रँचाइसी पार्टनर असल्याने, फ्री वेबिनारची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी फेसबुक वर अर्थसन्मान" या नावाचे पेज सुरु केले आहे. (https://www.facebook.com/arthsanman)

"आधी केले, मग सांगितले" यानुसार शेवटी एवढंच सांगेन की, या पुढे मी पोस्ट करेन ते वेबिनार आपण स्वतः नक्की अटेंड करा आणि आपल्या ओळखीतल्या सर्व मंडळींना सांगा. (सगळे वेबिनार चांगले आहेत आणि प्रत्येकातून एक वेगळा दृष्टिकोन आणि positive energy मिळते, ह्याची मी खात्री केलेली आहे.) जेणेकरून आलेला प्रॉफिट किंवा पगार योग्य रीतीने invest करता येईल. "Make India Healthy and Wealthy" असं मिशन चालू केले आहे, जास्तीत जास्त मंडळींनी ह्यात सहभाग घ्यावा आणि आपल्या ओळखीतल्या मंडळींना ह्यात जोडावं.

learning
is earning
the best 😀

खास पुणेकरांसाठी !9321852214
25/08/2026

खास पुणेकरांसाठी !
9321852214

9321852214
24/08/2026

9321852214

22/08/2026
20/08/2026

SIF Simplified

🇮🇳 *१५ ऑगस्ट… आणि अर्थसन्मान चा ६ वा वर्धापनदिन!* ❤️🎉आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे.गेल्या ६ वर्षांत तुम्ही आमच्यावर ठ...
15/08/2026

🇮🇳 *१५ ऑगस्ट… आणि अर्थसन्मान चा ६ वा वर्धापनदिन!* ❤️🎉

आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे.

गेल्या ६ वर्षांत तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास, दिलेली साथ आणि प्रेम यासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️

आता एक नवीन स्वप्न घेऊन पुढे जायचं आहे…
अर्थसन्मान ची टीम मोठी करायची, चांगली माणसं जोडायची आणि अजून जास्त कुटुंबांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात मदत करायची. 🤝

तुमची साथ अशीच राहू द्या.
आपला प्रवास अजून खूप मोठा आहे! 🚀

🇮🇳 *स्वातंत्र्यदिनाच्या आणि अर्थसन्मान च्या ६ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🥳❤️

-Team अर्थसन्मान

🇮🇳 Wishing You A Happy 80th Independence Day
15/08/2026

🇮🇳 Wishing You A Happy 80th Independence Day

13/08/2026

Freedom SIP

06/08/2026

Address

Thane

Telephone

+918691068976

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ArthSanman - अर्थसन्मान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ArthSanman - अर्थसन्मान:

Shortcuts

Share