My Health Is My Wealth

My Health Is My Wealth The need of Life and Health Insurance . 24×7 free consultancy & Service for LIC /Star Health mediclaim insurance.

*फुकटचा सल्ला*साध्या लग्न सराई सागरपुढे वाढदिवस यांची फार स्पर्धा केली  जात आहे अफाट खर्च गरीब  असो की श्रीमंत कर्ज काढू...
12/03/2026

*फुकटचा सल्ला*

साध्या लग्न सराई सागरपुढे वाढदिवस यांची फार स्पर्धा केली जात आहे अफाट खर्च गरीब असो की श्रीमंत कर्ज काढून करतील कर्ज काढून tv fridge गाडी लोक घेतात पण अचानक आजारी पडल्यावर किंवा एकदा आजार अपघात या सारखी संकट आले तर आपण काही उपाय योजना करतो का नाही ? आपल्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी या साठी आपला एकदा छोटा का होईना mediclaim insurance असणे गरजे चे आहे जेणे करून आपली कष्टाने जमवलेली धनसंपत्ती आजारपणामुळे खर्च होणार नाही वाढदिवस किंवा लग्न असो एकादी इन्शुरन्स पॉलिसी देऊन आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन सुरक्षित करा ही कळकळीची विनंती.
*आपला हितचितक.*
Star Health Insurance
Advisor Rajendra Shinde
9987747430

13/12/2025

*वाढदिवस*
आपल्या लाडक्या मुलाचं वाढदिवस साजरा करायला सगळ्यांनाच आवडतो गरीब श्रीमंत आपापल्या परीने खर्च करतात चांगली गोष्ट आहे त्यातले काहीं पैसे त्या मुलाचा भविष्यात उपयागी येतील आशा ठिकाणी गुंतवले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो वाढत्या वयानुसार त्याचा गरजा वाढू शकतात शिवाय आजच्या धावपळीचा जगात उत्पन्नाची आणि जीवनाची शाश्वती निशित पने हमी देऊ शकत नाही या करता काही उपाय योजना करून ठेवल्या तर पुढे आपल्याला दुःखी किंवा उदास होण्याची वेळ येत नाही जसे आपण आपले घरी नळाला पाणी आल्यावर हंडा कळशी टाकी भरून ठेवतो जरी चार दिवस पाणी नाही आले तरी काही अडत नाही आपल्या समोर कितीही श्रीमंत कोणी असला तरी आपल्याला त्याची गरज भासत नाही कारण *well management* ज्याच्याकडे planing असते तो कमी पैशात पण श्रीमंती ची मजा लुटू शकतो;
अन्न. वस्त्र निवारा जा प्रकारे गरजेचे आहे तसेच आरोग्य ची ही काळजी घेणे गरजेचं आहे एक आजार आपल्याला सावकारा पासून भिकारा करू शकतो या साठी आपल्या कडे *Mediclaim आणि LIC* आपल्या गरजेनुसार असणे अत्यंत गरजेचं आहे.
*जिंदगी के साथ मे भी और जिंदगीके बाद मे भी*
RAJENDRA R SHINDE
9987747430
*Insurance advisor.*
*LIC OF INDIA*
*Star Health & Allied insurance company Limited*

23/07/2024
17/12/2021
17/12/2021
11/12/2021

Address

Kalwa
Thane
400605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Health Is My Wealth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share