10/05/2024
* आज, अक्षय तृतीया आपला पवित्र सण. आजचा दिवस सर्व प्रकारच्या गुंतवणूक साठी महत्वाचा मानला जातो.
कोणी सोन्याचे दागिने घेतो तर कोणी गृहोपयोगी वस्तू, कोणी गाडी घेतो तर कोणी घर. परंतु वरील सर्व जिवाभावाच्या वस्तू कायमस्वरूपी आपल्यापाशी (अक्षय) रहाव्यात यासाठी एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक असते आणि ती म्हणजे "आरोग्यविमा पॉलिसी"
तर चला मग आजच्या दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा पॉलिसी करूया आणि वर्षभर अचानक उद्भवणाऱ्या खर्चातून आपल्या आवडत्या वस्तू सुरक्षित ठेवूया..
अधिक माहितीसाठी संपर्क...... निलेश प्रधान 9821133418