12/08/2026
Mediclaim घेताना ही एक चूक करू नका! | Health Insurance Myth vs Reality
🏥 Mediclaim घेताना लोक एक मोठी चूक करतात...
ते फक्त विचारतात—
“Premium किती आहे?”
पण खरा प्रश्न हा असायला हवा—
“ही Policy माझ्या गरजेसाठी योग्य आहे का?”
कमी Premium म्हणजे नेहमीच चांगली Policy असेलच असं नाही.
Policy घेताना फक्त किंमत पाहू नका.
यासोबत तपासा:
✔️ Sum Insured
✔️ Waiting Period
✔️ Exclusions
✔️ Network Hospitals
✔️ Room Rent Limits
✔️ Policy Terms & Conditions
कारण Policy घेताना केलेली छोटी चूक...
Claim च्या वेळी मोठी अडचण बनू शकते.
🎥 आजच्या Myth vs Reality Wednesday मध्ये याच महत्त्वाच्या विषयावर बोललो आहे.
Mediclaim स्वस्त आहे का हे पाहण्यापेक्षा, तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे पाहा.
Jayesh Barve
Madhujay Consultancy
🛡️ Protection • Planning • Prosperity
तुम्ही Mediclaim घेताना सर्वात आधी काय पाहता?
💬 Comment करा.
📤 हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबीयांसोबत Share करा.