Samarth Sahakari Bank Ltd

Samarth Sahakari Bank Ltd We have started Banking business on 25th October 1996 on the auspicious occasion of Kojagiri Pornima. Our Bank has achieved the honor of fully computerized

*नमस्कार**सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी* *१) 21 अ. जाधव संगीता शिवाजी* *२) 21 ब. शिवाजी (तात्या) वाघमोडे*  *३) ...
07/01/2026

*नमस्कार*

*सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 साठी*

*१) 21 अ. जाधव संगीता शिवाजी*

*२) 21 ब. शिवाजी (तात्या) वाघमोडे*

*३) 21 क. मंजिरी संकेत किल्लेदार*

*४) 21 ड. बडवे सात्विक प्रशांत*

हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत त्यांची निशाणी *कमळ* आहे आपण *कमळाच्या* चिन्हा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टी उमेदवारांना बहुमताने विजयी करा ही विनंती

21 प्रभागांमध्ये आपल्या अन्य मतदारांपर्यंत हा मेसेज पोहोचवा ही विनंती

प्रभागाचा भागआसरा सोसायटी विकास नगर मोहिते नगर सर्वोदय नगर इंडस्ट्रियल इस्टेट अंत्रोळीकर नगर भाग एक दोन तीन कुमठा नाका स्वागतनगर रोड गुरुनानक नगर उजनी कॉलनी पारशी विहीर गुमास्ता सोसायटी केंगनाळकर प्रशाला हुच्चेश्वर नगर हा सगळा 21 नंबर प्रभागाचा साधारण भाग आहे या भागातील आपल्या संपर्कातील मतदारांना भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आव्हान आपण करावे

ज्येष्ठ अभिनेत्री वंदनाजी गुप्ते Vandana Gupte यांचा आज जन्मदिवस त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
16/07/2024

ज्येष्ठ अभिनेत्री वंदनाजी गुप्ते Vandana Gupte
यांचा आज जन्मदिवस त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील लेखिका अपूर्वा जोशी हिची सायबर गुन्हेगारी या विषय...
04/07/2024

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने सोलापुरातील लेखिका अपूर्वा जोशी हिची सायबर गुन्हेगारी या विषयावर श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांनी प्रकट मुलाखत घेतले आपल्यालाही ही मुलाखत ऐकल्यानंतर बरेच फायदे होतील यातील पहिली लिंक ही कार्यक्रमाच्या सुरुवातीची आहे आणि दुसरी लिंक ही संपूर्ण मुलाखतीची आहे आपण हे सर्व युट्युब वर ऐकू शकता आणि ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकतात म्हणून आपण ही मुलाखत नक्की ऐकावी
आणि अनेकांना फॉरवर्ड करा म्हणजे लोकांना फायदा होईल

१) https://youtu.be/dMIVfj--aQg?si=xgCVQehQ0Xb3Gue-

२) मुलाखत
https://youtu.be/MZyIXuAcHmw?si=snziOwNeEme13Kec

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आयोजित अपूर्वा जोशी यांची प्रकट मुलाखत

सोलापूर तरुण भारतच्या व्हॉट्सॲप चॅनल ला फॉलो करा.आणि लिंक फॉरवर्ड करा.🙏🏻🙏🏻🙏🏻Follow the Solapur Tarun Bharat channel on W...
04/10/2023

सोलापूर तरुण भारतच्या व्हॉट्सॲप चॅनल ला फॉलो करा.
आणि लिंक फॉरवर्ड करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻

Follow the Solapur Tarun Bharat channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAbWlLFi8xUmMUcSi0s

Channel • 219 followers • Read Deli news

भारत माता की जय
15/08/2023

भारत माता की जय

सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला, नुमवी शाळा, विद्याचंद्र मेहता शाळा, मंगळवेढेकर कॉलेज, चे अध्यक्ष, पुणे शिक्षण प्रसारक...
01/08/2023

सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला, नुमवी शाळा, विद्याचंद्र मेहता शाळा, मंगळवेढेकर कॉलेज, चे अध्यक्ष, पुणे शिक्षण प्रसारक मंडळीचे संचालक,आणि सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेचे संचालक, सोलापुरातील सुप्रसिद्ध CA श्री राजेशजी पटवर्धन यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा

समर्थ सहकारी बँकेचे ठेवी वरील नवीन वाढीव व्याजदर
03/11/2022

समर्थ सहकारी बँकेचे ठेवी वरील नवीन वाढीव व्याजदर

16/08/2022
16/08/2022
12/08/2022

Address

Antrolikar Shopping Center, Datta Chowk
Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Sahakari Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samarth Sahakari Bank Ltd:

Share

Category