Avinash Sarate Investment Services

Avinash Sarate Investment Services Lic Advisor

02/09/2023
Lic launched new plan of pension....
17/09/2018

Lic launched new plan of pension....

For Details Cont:-9595976789                                9022914700
07/01/2018

For Details Cont:-9595976789
9022914700

03/10/2017

एलआयसीज् *'न्यू सुकन्या'* योजना!


🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳

आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 25,00,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 25,00,000/ 25 = 1, 00,000/- वर्षाला जमा करावे लागतील.

एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.

✅आपण वर्षाला 46000/- जमा करायचे.
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 66520/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 1,12,520/- जमा होतील.

असे 22 वर्षे वार्षिक 1,12,520/- प्रमाणे 24,75,440/- जमा होतील.

23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी वार्षिक 66,520/- भरेलच!!!

म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण 1,99,560/- भरते.

💚25 वर्षानंतर 24,75,440/- + 1,99,560/- असे 26,75,000/- मिळतील.

सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.


अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???

🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.

📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 20,00,000/- रुपयांची मदत करेल.
🚫

जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 10,00,000/- मदत करेल.

💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 66,520/- भरतच राहील.

💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा 46000/- चा हप्ता पण एल.आय.सी.च भरेल.

💚 अशा प्रकारे वार्षिक 1,12,520/- फंड जमा होतच राहील.

🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला 26,75,000/- *'मिळतीलच'*.

🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 1,00,000/- शैक्षणिक खर्च देत राहील.

म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.

आपला फंड विना खंड जमा होईल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला .
3. दोन फोटो

* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे.*

**ही योजना मर्यादित
कालावधी साठीच उपलब्ध
Contact : Avinash Sarate
Mob - 9595976789
Mob - 9022914700

Address

1/1B Surana Market, Murarji Peth Solapur
Solapur
413001

Telephone

+919595976789

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Sarate Investment Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avinash Sarate Investment Services:

Share