Fabtech Multi State Co-Operative Credit Society Ltd. Sangole

  • Home
  • India
  • Solapur
  • Fabtech Multi State Co-Operative Credit Society Ltd. Sangole

Fabtech Multi State Co-Operative Credit Society Ltd. Sangole Welcome to Fabtech Multi State Co-Operative Credit Society Ltd. This is our official Facebook account

"सन्मानाचे सोहळे, यशाचा गौरव!"Fabtech Multistate Co-operative Credit Society Limited च्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सो...
30/04/2025

"सन्मानाचे सोहळे, यशाचा गौरव!"
Fabtech Multistate Co-operative Credit Society Limited
च्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन!
कष्ट, निष्ठा आणि उत्कृष्टतेचा गौरव करणारा हा क्षण आमच्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
एकत्र येऊन यशाची कहाणी लिहिण्याचा आमचा प्रवास असाच सुरु राहो!

#पुरस्कारसोहळा #सन्मान #मराठीगौरव #2025

जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना...
23/04/2025

जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना देणारा आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मकर सक्रांती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!                     #मुदतठेवयोजना  #बचतगटकर्ज  #बचतयोजना
14/01/2025

मकर सक्रांती निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!

#मुदतठेवयोजना #बचतगटकर्ज #बचतयोजना

"फॅबटेक सुकन्या ठेव योजना" खास आपल्या सेवेत आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी 😊🥳"फॅबटेक मल्टिस्टेट" ...
04/01/2025

"फॅबटेक सुकन्या ठेव योजना"
खास आपल्या सेवेत आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी 😊🥳

"फॅबटेक मल्टिस्टेट" साथीने सर्व काही शक्य आहे !!

📍अधिक माहिती साठी आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या 🙌

# सुकन्या योजना #बचतगटकर्ज #मुदतठेवयोजना

आर्थिक अडचणी होतील झटपट दूर !त्वरित कर्ज उपलब्ध !✅ ६००००/- प्रती तोळा 👍📍 अधिक माहिती साठी नजीक च्या शाखेशी आजच संपर्क सा...
21/11/2024

आर्थिक अडचणी होतील झटपट दूर !
त्वरित कर्ज उपलब्ध !
✅ ६००००/- प्रती तोळा 👍

📍 अधिक माहिती साठी नजीक च्या शाखेशी आजच संपर्क साधा 🙌✅


आता मिळवा व्यवसाय कर्ज तेही कमीत कमी कागदपत्र आणि सुलभ कर्जफेड सुविधांमध्ये!!!!👍🏻👍🏻📍आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या🙌🏻...
02/08/2024

आता मिळवा व्यवसाय कर्ज तेही कमीत कमी कागदपत्र आणि सुलभ कर्जफेड सुविधांमध्ये!!!!👍🏻👍🏻

📍आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

#फॅबटेक

सण सैभाग्याचा बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा..... 😊😊वट पौर्णिमा या निमित्त हार्दिक शुभे...
21/06/2024

सण सैभाग्याचा बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा..... 😊😊
वट पौर्णिमा या निमित्त हार्दिक शुभेच्छा 🌳🌳🌳

आता तुमचं सोनं करेल,छोटया अडचणीवर मात.😊 #फॅबटेक ने आणली आहे सोने तारण योजना जी गरजेच्या वेळी तुमची अडचण भागवते.✅५५००० प्...
04/04/2024

आता तुमचं सोनं करेल,छोटया अडचणीवर मात.😊
#फॅबटेक ने आणली आहे सोने तारण योजना जी गरजेच्या वेळी तुमची अडचण भागवते.
✅५५००० प्रति तोळा आणि फक्त १.२५ % प्रति महिना व्याजदर.👍
📍अधिक माहिती साठी जवळच्या शाखेशी आजच संपर्क साधा
आणि आपल्या समस्यांवर मात करा 🙌✅

आता ECS च्या मदतीने तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता किंवा (RD) गुंतवणूकीचा हप्ता अगदी सहज भरु शकता 🙌🏻🙏🏻अधिक माहितीसाठी आजच जव...
14/03/2024

आता ECS च्या मदतीने तुम्ही तुमचा कर्जाचा हप्ता किंवा (RD) गुंतवणूकीचा हप्ता अगदी सहज भरु शकता 🙌🏻🙏🏻

अधिक माहितीसाठी आजच जवळच्या शाखेला भेट द्या 🤗🤗

Address

FMCCS HO , Lokhande Heights , 1st Floor , Sangola
Solapur
413307

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fabtech Multi State Co-Operative Credit Society Ltd. Sangole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category