12/06/2026
कर्ज देताना ही चूक करू नका....
आर्थिक नियोजन मालिकेतील भाग 9 मध्ये आपण कर्ज अथवा उधारी देतांना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि आपले आर्थिक नुकसान कसे टाळावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
✔️ कर्ज देण्यापूर्वी तपासायच्या गोष्टी
✔️ Warning Signs कसे ओळखाल
✔️ पैसे अडकण्यापासून बचाव
✔️ आर्थिक शिस्त आणि सुरक्षितता