Shriraj Insurance health system

Shriraj Insurance health system This form help to assess your Current Financial

Dear Sir /Madam,
Namskar, I am Parinita Vijaysinha Shinde, As responsible Insurance Advisors ,start the servey and help 100 people to plan their financial life powerfully & dignity.

27/02/2023

**सौ. परिणीता शिंदे यांनी आज पॉलिसी प्रीमियम केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्या 7️⃣पॉलिसी करून विजयी भव ट्रॉफीसाठी पात्र ठरल्या आहेत 🏆🏆💥💥 🔥🔥🔥💐🥳🥳🥳🥳👍🏻**

नमस्कार मी परिणिता शिंदे आपल्याला सर्वे प्रकारचे विमा संरक्षण देण्यात मदत करू शकते . भारतीय जीवन बीमा निगम @  lic @$ sta...
13/06/2022

नमस्कार मी परिणिता शिंदे आपल्याला सर्वे प्रकारचे विमा संरक्षण देण्यात मदत करू शकते . भारतीय जीवन बीमा निगम @ lic @$ stat health insurance cont no 9226879579

*अतिशय उत्साही वातावरणात आजचा ट्रेनिंग सेशन पार पडलं खरंच धन्यवाद पाटील सर तुम्ही आमच्यासाठी मुंबईहून  आणलेले प्रमुख पाह...
06/06/2022

*अतिशय उत्साही वातावरणात आजचा ट्रेनिंग सेशन पार पडलं खरंच धन्यवाद पाटील सर तुम्ही आमच्यासाठी मुंबईहून आणलेले प्रमुख पाहुणे अभिजीत देसाई सर यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले त्यामुळे येणाऱ्या दिवसात आम्हाला आमच्या कामांमध्ये त्याचा नक्कीच परिणाम दिसेल पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद सर🙏🙏🙏😊😊👍👍*

20/03/2022
12/03/2022
2005 नंतरचे शासकीय कर्मचारी  सध्या याच विचाराच्या अपेक्षेने आहेत की आम्हाला सुद्धा पूर्वीच्या नियमाप्रमाणे इतरांसारखी पे...
26/12/2021

2005 नंतरचे शासकीय कर्मचारी सध्या याच विचाराच्या अपेक्षेने आहेत की आम्हाला सुद्धा पूर्वीच्या नियमाप्रमाणे इतरांसारखी पेन्शन मिळेल आणि आमचीही वेळ येईल...... आणि 2005 पूर्वी चे कर्मचारी म्हणत असतील की बरे झाले आपण अगोदर नोकरीस लागलो आम्हाला रिटायरमेंट नंतर पेन्शन ची चिंता नाही ..... पण LIC फक्त सरकारी च नाही तर खाजगी लोकांनाही पेन्शन देऊ शकते ये समजून घ्या.... आणि आपली सुद्धा वेळ चांगली येऊ शकते हे जाणून घ्या.... आम्ही देऊ करू सर्वांना पेन्शन 16 वर्षा नंतर डॉक्टर पासून पेशंट पर्यंत, गवंड्या पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंत, वडा पाव वाल्यापासून ते हॉटेल मलकापर्यंत आणि सध्या गृहिनीपासून ते अगदी एखाद्या कंपनीच्या सीईओ पर्यंत सगळ्यांना.... जाणून घ्या आमच्या LIC ची अनोखी पेन्शन योजना...*जीवन उमंग*....संपर्क : * परिणीता शिंदे (जीवन विमा सल्लगार) Mob.9226879579 *🙏🙏🙏

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriraj Insurance health system posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share