Kedar Nandure Insurance Advisor

Kedar Nandure Insurance Advisor I am professional Insurance Agent helping peoples with our services like

Retirement Planning
Chil

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने नवीन क्षेत्रात पाऊल ठेवत आहोत शेतकरी सुखी तर जग सुखी!
10/04/2021

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने नवीन क्षेत्रात पाऊल ठेवत आहोत शेतकरी सुखी तर जग सुखी!

*मित्रपरिवार, आदरणीय समस्त विमा ग्राहक, हितचिंतक व नातेवाईक या सर्वांचे शतशः आभार आणि मनापासून धन्यवाद.पुन्हा एकदा आपले ...
31/03/2021

*मित्रपरिवार, आदरणीय समस्त विमा ग्राहक, हितचिंतक व नातेवाईक या सर्वांचे शतशः आभार आणि मनापासून धन्यवाद.पुन्हा एकदा आपले सहकार्य आणि कृपाशीर्वादाने LIC मधे आज मी 51 पॉलिशी केली हे आपल्या सहकार्य शिवाय शक्य नव्हते यापुढे ही असेच आपले सहकार्य आणि अशीर्वाद मिळावी हीच अपेक्षा पुन्हा एकदा सर्वाचॆ मनापासून आभार धन्यवाद 🙏🙏

18/03/2021

🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत मुला मुलींच्या लग्नासाठी , शिक्षणासाठी फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳

आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 12,50,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 12,50,000/ 25 = 50,000/- वर्षाला जमा करावे लागतील.

एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.

*✅आपण वर्षाला 23000/- जमा करायचे.*
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 33260/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 56,260/- जमा होतील.

असे 22 वर्षे वार्षिक 56,260/- प्रमाणे 12,38,220/- जमा होतील.

23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
*एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी वार्षिक 33,260/- भरेलच!!!*

म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण *1,00,000/-*भरते.

*💚25 वर्षानंतर 12,37,770/- + 1,00,000/- असे 13,37,500/- मिळतील.*

सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.

अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???

🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.

*📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 10,00,000/- रुपयांची मदत करेल.*
🚫

जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 5,00,000/- मदत करेल.

*💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 33,260/- भरतच राहील.*

💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा *23,000/-* चा हप्ता पण *एल.आय.सी.*च भरेल.

💚 अशा प्रकारे वार्षिक *56,260/-*फंड जमा होतच राहील.

🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला *13,37,500/- *'मिळतीलच'*.

*🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 50,000/- शैक्षणिक खर्च देत राहील.*

म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.

आपला फंड विना खंड जमा होईल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. दोन फोटो

* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 📞 9420697448 7972116599

15/03/2021
15/03/2021

🎓 *एका पालकाची मुलाला पहिलीच्या वर्गात टाकताना सुचलेली अफलातून कल्पना....*

*ह्या कल्पनेला 100 तोफांची सलामी*💣

*१००% विचार करायला लावणारी ही गोष्ट!!*

*ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2021 मध्ये "पहिलीला" जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.*

मित्रांनो, माझं नाव चिन्मय (नाव बदललं आहे)

माझा मुलगा कौस्तुभ (काल्पनिक नाव) याच्यासाठी मी "First standard" ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे, नर्सरी ते यु के जी साठी सुद्धा सारखीच आहे.

मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठीच आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे तरीही नोकरीची हमी असेल का नाही? ? तर नाही, शिवाय आरक्षण आणि इतर अडचणी आहेतच.

मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याला लागनारी फि जर LIC च्या जीवन उमंग योजनेत प्रत्येक वर्षी 1 लाख भरले आणि मुलाला "जिल्हा परिषद" च्या शाळेत घातले तर जर मुलगा कर्तृत्ववान असेल तर स्वत:ची प्रगती करेलच कारण कॉन्व्हेंट मध्ये फि भरुनही तो कर्तृत्वान होईलच अशी खात्री देनारी शाळा आजुनतरी या जगात ऊपलब्ध नाही म्हणुन ही फी कॉन्ह्वेंट मध्ये न भरता मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना 1 लाख , 2 री ला 1 लाख , 3 री ला एक लाख..
अस करत करत 15 वीला हप्ते बंद होतील व त्या नंतर दर वर्षी मला 1 लाख रु तहयात मला मिळतील ते ही Tax free
मी मुलाला आठ हजार रुपये महिना पगार देऊ शकेल. मुलगा कर्तुत्ववान निघाला व त्याला पगाराची गरज नसेल तर मला पेन्शन चालू होईल
माझ्या पश्चात मुलाला एक कोटीची मालमत्ता मिळेल
हे सर्व Tax free असणार

मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्टला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद/ सरकारी शाळाही वाचतील, मातृभाषेतुन शिक्षणही मिळेल, शिक्षणसम्राटाना आळा बसेल, फोफावलेला भ्रष्टाचारही कमी होईल
व LIC तिल गुंतवणूकी मुळे देशाच्या प्रगतीसाठी माझा हातभार लागेल आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचेल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज पडणार नाही.

*विचार करा सर्वांनी ' Be Practical'*

बघा पटेल सर्वांनी एकदा अवश्य विचार करा सर्वांनी, आवडल्यास शेअर नक्कीच करा थोडी जन-जागृती होईल..

-एक पालक
अधिक माहिती साठी एकदा अवश्य कॉल करा
केदार नांदूरे विमा सल्लागार
9420697448,7972116599

🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत मुला मुलींच्या लग्नासाठी , शिक्षणासाठी फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल...
12/03/2021

🇮🇳एल.आय.सी. योजने अंतर्गत मुला मुलींच्या लग्नासाठी , शिक्षणासाठी फंड कसा निर्माण करायचा?🇮🇳

आपणास आजपासून 25 वर्षानंतर आपल्या मुलीच्या लग्नासाठी 12,50,000/- जमा करायचे आहेत तर वर्षाला किती रुपयांची बचत करावी लागेल, तर 12,50,000/ 25 = 50,000/- वर्षाला जमा करावे लागतील.

एल.आय.सी. योजनेत आपला हा फंड कसा जमा होतो ते पाहु.

*✅आपण वर्षाला 23000/- जमा करायचे.*
☑ एल.आय.सी. आपल्या खात्यात वर्षाला 33260/- जमा करेल.
💚 म्हणजे वर्षाला आपल्या खात्यात 56,260/- जमा होतील.

असे 22 वर्षे वार्षिक 56,260/- प्रमाणे 12,38,220/- जमा होतील.

23, 24, 25 व्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची नाही.
*एल.आय.सी. माञ 23-24-25 व्या वर्षी वार्षिक 33,260/- भरेलच!!!*

म्हणजे या तीन वर्षात आपण शून्य रुपये भरता व एल.आय.सी. या तीन वर्षांत एकूण *1,00,000/-*भरते.

*💚25 वर्षानंतर 12,37,770/- + 1,00,000/- असे 13,37,500/- मिळतील.*

सदरचा फंड आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वापरु शकता.

अनेक वेळा असे होऊ शकते की फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. अशावेळी पुढील फंड कसा जमा करणार ?
💔 अपेक्षित उद्दिष्टे कशी साध्य होणार?
🚺 मुलीच्या लग्नासाठीचा फंड कसा जमा होणार???

🎯 या सर्व प्रश्नांची उत्तरे या योजनेत आहेत.

*📍जर व्यक्तीचा अकाली अपघाती मृत्यू झाला तर एल.आय.सी. वारसांना 10,00,000/- रुपयांची मदत करेल.*
🚫

जर मृत्यू नॉॕर्मल कारणांमुळे झाला असेल तर 5,00,000/- मदत करेल.

*💙 मृत्यूनंतर मुदतपूर्ती पर्यंत ( 25 वर्षे पूर्ण होई पर्यंत ) एल.आय.सी. वार्षिक 33,260/- भरतच राहील.*

💛 फंड जमा करणाऱ्या व्यक्तीचा *23,000/-* चा हप्ता पण *एल.आय.सी.*च भरेल.

💚 अशा प्रकारे वार्षिक *56,260/-*फंड जमा होतच राहील.

🎯 म्हणजेच 25 वर्षानंतर मुलीला *13,37,500/- *'मिळतीलच'*.

*🏆 विशेष म्हणजे व्यक्तीच्या मृत्यू पासुन ते मुदतपुर्ती पर्यंत एलआयसी वार्षिक 50,000/- शैक्षणिक खर्च देत राहील.*

म्हणजे आपले उद्दिष्ट पुर्ण होईलच.

आपला फंड विना खंड जमा होईल.

यासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड / शाळा सोडल्याचा दाखला .
3. दोन फोटो

* # # टिप : - ही योजना मुलांसाठीही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 📞 9420697448 7972116599

कन्यादान पॉलिसी आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी रू.35 लाख मिळवा.  या   कालावधीत जर पालकाना पॉलिसी चा हप्ता भरायचा नाही...
08/03/2021

कन्यादान पॉलिसी आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नासाठी रू.35 लाख मिळवा.
या कालावधीत जर पालकाना पॉलिसी चा हप्ता भरायचा नाही झाल्यास, पुढील हप्ते भरायची जबाबदारी lIC घेणार.

Kanyadan Policy Get Rs 35 lakh for your beloved daughter's
wedding.
If the parent does not want to pay the policy installment during this period, the LIC will be responsible for paying the next installment.....🙂.

तीन पिढ्यांना पेन्शन देणारी अफलातून योजना....⚛️भारतीय जीवन विमा महामंडळ सादर करीत आहे. एक अनोखी पेन्शन योजना ज्यात मिळणा...
07/03/2021

तीन पिढ्यांना पेन्शन देणारी अफलातून योजना....
⚛️भारतीय जीवन विमा महामंडळ सादर करीत आहे.
एक अनोखी पेन्शन योजना ज्यात मिळणार आहे आजीवन पेन्शन ....अगदी वयाच्या 100 वर्षापर्यंत....
आणि नंतर पुढच्या पिढीला मिळणार एक मोठी रक्कम त्यांच्या उज्वल भविष्यासाठी...
✡️उदा :- 25 वर्षाच्या व्यक्तीने जर 15 लाखाचा हा विमा घेतला तर त्याच्या
✡️15 वर्ष वयानंतर सुरू होईल 1.20 लाख रु.पेन्शन (आजीवन)
✡️शेवटी मिळणार...
सर्वात मोठी विमा रक्कम
1.25 कोटी रु...
✳️कर्ज सुविधा :- दोन वर्षानंतर या पॉलिसी वर कर्ज सुविधा मिळणार आहे...
✳️सरेंडर :- पॉलिसी आवडली नाही , दोन वर्षानंतर कधीही सरेंडर करू शकतात...
✳️आपल्याला मिळणारे पेन्शन आपले आई ,वडील , किंवा नातेवाईक यांच्या नावाने जमा करू शकतात.... ✳️मुख्य वैशिष्ठ्य :-
☯️आजीवन पेन्शन योजना..
☯️वृद्धापकाळात सुद्धा पेन्शन मिळत राहिलं...
☯️वृद्धापकाळात सुद्धा विमा संरक्षण सतत सुरू राहील...
☯️येणाऱ्या पिढीसाठी एक मोठ्या रकमेची तरतूद करता येईल...
☯️अडीअडचणी त दुसऱ्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही....
✳️अशी अप्रतिम संधी वारंवार येत नाही.
☯️आजच संपर्क करा.
☯️ केदार नांदूरे
अधिकृत विमा सल्लागार
📱9420697448 , 7972116599

Address

Solapur
413007

Telephone

+919420697448

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kedar Nandure Insurance Advisor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kedar Nandure Insurance Advisor:

Share