Insurance Guru

Insurance Guru Insurance made simple! I help you choose the best LIC & Health plans for your family’s secure tomorrow.

Har pal apake sath

श्री दत्त जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
04/12/2025

श्री दत्त जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

03/12/2025
तुझ्या जन्मदिवसाच्या खास दिवशी, तुझ प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण होवो. तुझ्या जीवनात प्रेम आणि आनंदाचा दीप नेहमी प्रज...
01/11/2025

तुझ्या जन्मदिवसाच्या खास दिवशी, तुझ प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण होवो. तुझ्या जीवनात प्रेम आणि आनंदाचा दीप नेहमी प्रज्वलित राहो. जन्मदिनाच्या शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सकारात्मकतेने पुढे चालत राहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
31/10/2025

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सकारात्मकतेने पुढे चालत राहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा! 

छठ की आरती, छठ का व्रत, छठ का श्रृंगार,लाए आपके जीवन में खुशियों की बहार,छठ मइया का आशीर्वाद रहे सदा,आपको छठ पूजा की हार...
28/10/2025

छठ की आरती, छठ का व्रत, छठ का श्रृंगार,
लाए आपके जीवन में खुशियों की बहार,
छठ मइया का आशीर्वाद रहे सदा,
आपको छठ पूजा की हार्दिक बधाई!

जागतिक पोलिओ दिवसाच्या निमित्ताने पोलिओमुक्त जगासाठी आपले योगदान देऊया.""सर्वांसाठी आरोग्य, पोलिओमुक्त जग!"
24/10/2025

जागतिक पोलिओ दिवसाच्या निमित्ताने पोलिओमुक्त जगासाठी आपले योगदान देऊया."

"सर्वांसाठी आरोग्य, पोलिओमुक्त जग!"

भावा बहिणीचे नातेकायम उजळत राहोप्रेम त्यांच्यातील बहरत राहोवीण नात्याची घट्ट होवोभाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
23/10/2025

भावा बहिणीचे नाते
कायम उजळत राहो
प्रेम त्यांच्यातील बहरत राहो
वीण नात्याची घट्ट होवो
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

एक दिवा लावू जिजाऊ चरणीएक दिवा लावू शिवचरणी,एक दिवा लावू शंभुचरणीआमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठादिवाळी पाडव्याच्या हार्दि...
22/10/2025

एक दिवा लावू जिजाऊ चरणी
एक दिवा लावू शिवचरणी,
एक दिवा लावू शंभुचरणी
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना.

Address

Solapur
413324

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insurance Guru posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share