Brahmdevdada Mane Sahakari Bank ltd

Brahmdevdada Mane Sahakari Bank ltd Brahmadeodada Mane Sahakari Bank Ltd, provides all the financial services like saving deposit, fixed

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.!🌙 ईद-ए-मिलाद मुबारक! 🤲   #ईदएमिलाद
26/08/2026

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा.!

🌙 ईद-ए-मिलाद मुबारक! 🤲

#ईदएमिलाद

आपल्या बँकेचे मार्गदर्शक तथा सभापती, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर मा. आमदार श्री. दिलीपरावजी माने म...
03/08/2026

आपल्या बँकेचे मार्गदर्शक तथा सभापती, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
मा. आमदार श्री. दिलीपरावजी माने मालक
आपणास जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा...!!

Dilip Bramhdev Mane

#दिलीपरावजीमाने #वाढदिवस

🎉 BMIT कॅम्पस शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहपूर्ण सोहळा! 🎉मा. दिलीपराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर नावलौकि...
13/07/2026

🎉 BMIT कॅम्पस शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्साहपूर्ण सोहळा! 🎉

मा. दिलीपराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर नावलौकिक मिळवलेल्या ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या BMIT कॅम्पस शाखेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी सहकार चळवळीचे प्रेरणास्थान सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी चेअरमन सोमनाथ गायकवाड, व्हाईस चेअरमन दिगंबर तात्या मेटे, संचालक श्रीकांत बंडगर, काशिनाथ गडगुंडे, बँकेचे सर्व व्यवस्थापक विनोद कुलकर्णी, बाळासाहेब सुरवसे, कुमार जगताप, पांडुरंग झालटे, BMIT चे आनंद उप्पीन, विपुल भोपळे, शाखाधिकारी आनंद भोईटे तसेच बँकेचे कर्मचारी, ग्राहक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला तसेच ग्राहकांचा विश्वास, सेवाभाव आणि सहकाराच्या मूल्यांना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक — विश्वास, सेवा आणि सहकाराची अखंड परंपरा!

TrustServiceProgress

एकट्याचा विकास म्हणजे यश...पण सर्वांचा विकास म्हणजे सहकार!विश्वास, सेवाभाव आणि लोकहिताच्या मूल्यांवर उभी असलेली सहकार चळ...
04/07/2026

एकट्याचा विकास म्हणजे यश...
पण सर्वांचा विकास म्हणजे सहकार!

विश्वास, सेवाभाव आणि लोकहिताच्या मूल्यांवर उभी असलेली सहकार चळवळ आजही समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची भक्कम ताकद आहे.

सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन!

जागतिक सहकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#जागतिक_सहकार_दिन #सहकार

"समृद्ध नात्यांचा, संस्कारांचा आणि मंगलमय जीवनाचा उत्सव म्हणजे वटपौर्णिमा."या शुभदिनी आपल्या जीवनातसुख, समृद्धी, उत्तम आ...
29/06/2026

"समृद्ध नात्यांचा, संस्कारांचा आणि मंगलमय जीवनाचा उत्सव म्हणजे वटपौर्णिमा."

या शुभदिनी आपल्या जीवनात
सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंद लाभो, हीच सदिच्छा.

वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸✨

#वटपौर्णिमा

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्वडॉ. पृथ्वीराज दिलीपराव मानेआपणांस जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छ...
27/06/2026

सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, युवकांचे उच्चशिक्षित नेतृत्व
डॉ. पृथ्वीराज दिलीपराव माने
आपणांस जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

"स्वराज्याची तलवार शिवरायांच्या हाती होती,पण त्या तलवारीला धार देणारे विचार जिजाऊंचे होते."कर्तृत्ववान पुत्र घडविण्याबरो...
17/06/2026

"स्वराज्याची तलवार शिवरायांच्या हाती होती,
पण त्या तलवारीला धार देणारे विचार जिजाऊंचे होते."

कर्तृत्ववान पुत्र घडविण्याबरोबरच स्वराज्याची संकल्पना रुजविणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम..!

#राजमाताजिजाऊ #स्वराज्य

🌙 बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! 🌙त्याग, विश्वास आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा पवित्र सणआपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आ...
28/05/2026

🌙 बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! 🌙

त्याग, विश्वास आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा पवित्र सण
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक प्रगती घेऊन येवो. ✨

आपल्या सर्व ग्राहकांना व नागरिकांना
बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🤍

“शिक्षण हीच खरी गुंतवणूक जी आयुष्यभर परतावा देते.”आजचा निकाल म्हणजे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीघातलेला मजबूत पाया आहे.यश...
02/05/2026

“शिक्षण हीच खरी गुंतवणूक जी आयुष्यभर परतावा देते.”

आजचा निकाल म्हणजे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी
घातलेला मजबूत पाया आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#अभिनंदन

“महाराष्ट्राच्या प्रगतीत प्रत्येक कामगाराचा वाटा…आणि त्या प्रवासात तुमचा विश्वास आमची ताकद.”आपल्या मेहनतीला आणि स्वप्नां...
01/05/2026

“महाराष्ट्राच्या प्रगतीत प्रत्येक कामगाराचा वाटा…
आणि त्या प्रवासात तुमचा विश्वास आमची ताकद.”

आपल्या मेहनतीला आणि स्वप्नांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन

Address

: 113/A, Sidheshwar Peth
Solapur
413001

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm

Telephone

+918669921105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brahmdevdada Mane Sahakari Bank ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Brahmdevdada Mane Sahakari Bank ltd:

Shortcuts

Share

Category