Jankalyan Multistate Co-Op Credit Society Ltd

Jankalyan Multistate Co-Op Credit Society Ltd "Jyot Jankalyanachi, Nirantar Samruddhichi"

RD 11 %
08/05/2026

RD 11 %

31/05/2023
06/04/2023
जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे संस्थापक चेअरमन  मा श्री राजेंद्र हजारे साहेब यांना गेले 25 वर्षांत ...
14/10/2022

जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे संस्थापक चेअरमन मा श्री राजेंद्र हजारे साहेब यांना गेले 25 वर्षांत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय अथक कार्य केल्याबद्दल तसेच यशस्वी व्यवसायिक म्हणून व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय सहकार मराठा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

*जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर चा  दशकपूर्ती सल्लागार स्नेह मेळावा*आवंती नगर येथे झालेल्या स्नेह मेळ...
17/09/2022

*जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर चा दशकपूर्ती सल्लागार स्नेह मेळावा*
आवंती नगर येथे झालेल्या स्नेह मेळाव्यास सोलापूर शहरातील सर्व सल्लागारांचा उत्तम प्रतिसाद
संस्थेकडून घेण्यात आलेल्या मेळाव्याची सुरुवात सर्व जेष्ठ सल्लागारांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे *संस्थापक चेअरमन राजेंद्र हजारे साहेब यांनी संस्थेचा वार्षिक सर्वसाधारण अहवाल सादर केला.* तसेच उपस्थित सल्लागारांनी आपले मनोगत व्यक्त केले व सूचना ही मांडल्या. संस्थेकडून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सल्लागारांना *मानाची चादर देऊन सत्कार करण्यात आला.* संस्थेच्या CEO सौ आशा हजारे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सल्लागारांनी केलेल्या *योग्य त्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी होईल अशी ग्वाही दिली.* उपस्थितांचे आभार आसरा शाखेचे शाखाप्रमुख सौ प्रज्ञा ताबे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुली विभाग प्रमुख महेश सुरवसे यांनी केले.

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे म...
07/09/2022

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर
प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य चेयरमन दत्ता मुळे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेयरमन राजेंद्र हजारे साहेब संस्थेचे CEO सौ आशा हजारे मॅडम व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नाॅर्थ च्य...
06/09/2022

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर
प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नाॅर्थ च्या सेक्रेटरी
धनश्री केळकर मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेयरमन राजेंद्र हजारे साहेब व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा   शिवसेना (शिंदे गटचे) सोलापूर ज...
03/09/2022

जनकल्याण मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर
प्रधान कार्यालयची आजची "श्री" ची पूजा
शिवसेना (शिंदे गटचे) सोलापूर जिल्हाध्यक्ष
अमोल(बापू) शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.
व तसेच यावेळी अमोल (बापू)शिंदे यांची शिवसेना ( शिंदे गटाच्या) सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
चेयरमन राजेंद्र हजारे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेयरमन राजेंद्र हजारे साहेब व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

02/09/2022

agman #

Address

940 JAGJIVANDAS COMPLEX NEAR GARUD BANGLOW
Solapur
413003

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10:45am - 6pm
Thursday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912172312202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jankalyan Multistate Co-Op Credit Society Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jankalyan Multistate Co-Op Credit Society Ltd:

Share

Category