SSK Dhanlaxmi Patsanstha

SSK Dhanlaxmi Patsanstha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SSK Dhanlaxmi Patsanstha, Financial service, Naigaon, Sinnar.

धागा प्रेमाचा.. विश्वास आयुष्यभराचा..राखीच्या या नाजूक धाग्यात गुंफलेलं असतं,बहिणीचं प्रेम, भावाचा विश्वास आणि आयुष्यभरा...
28/08/2026

धागा प्रेमाचा.. विश्वास आयुष्यभराचा..

राखीच्या या नाजूक धाग्यात गुंफलेलं असतं,
बहिणीचं प्रेम, भावाचा विश्वास आणि
आयुष्यभराची साथ!
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा। ❤️


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521

आर्थिक प्रगतीची सुरुवात… विश्वासाच्या साथीने ! आपल्या बचतीला द्या आकर्षक व्याजदराची जोड आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक निय...
27/08/2026

आर्थिक प्रगतीची सुरुवात…
विश्वासाच्या साथीने !

आपल्या बचतीला द्या आकर्षक व्याजदराची जोड
आणि भविष्यासाठी मजबूत आर्थिक नियोजन करा.

✨ मासिक व्याज प्राप्ती योजना ✨
🔹 15 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 8.50% व्याजदर
🔹 24 महिन्यांच्या मुदत ठेवीवर 8.75% व्याजदर
🔹 ज्येष्ठ नागरिक / माजी सैनिक / दिव्यांग / विधवा महिला यांच्यासाठी 0.25% अतिरिक्त व्याजदर


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521


स्वप्नांना पंख,प्रयत्नांना वेग! -श्रद्धास्थान -सहकारमित्र स्व. शिवाजीराव कातकाडे (दादा) —🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी...
21/08/2026

स्वप्नांना पंख,
प्रयत्नांना वेग!

-
श्रद्धास्थान -
सहकारमित्र स्व. शिवाजीराव कातकाडे (दादा)

🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521


आर्थिक गरज कोणतीही असो… उपाय विश्वासाचा !💰 सोनतारण कर्जाची सुवर्णसंधी !फक्त 10 ग्रॅम शुद्ध सोन्यावर ₹1,10,000 पर्यंत कर्...
18/08/2026

आर्थिक गरज कोणतीही असो… उपाय विश्वासाचा !

💰 सोनतारण कर्जाची सुवर्णसंधी !
फक्त 10 ग्रॅम शुद्ध सोन्यावर
₹1,10,000 पर्यंत कर्ज उपलब्ध.

आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी
विश्वासार्ह सेवा • सोपी प्रक्रिया • तत्पर कर्ज सुविधा


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521

#सोनतारणकर्ज

श्रावणातील भक्तीचा सण! 🙏नागपंचमी सणाच्या शुभेच्छा। 🌺—🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था📍 सहकार भवन, नायगांव, सिन्न...
17/08/2026

श्रावणातील भक्तीचा सण! 🙏

नागपंचमी सणाच्या शुभेच्छा। 🌺


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521

#एसएसके #भक्ती #संस्कार
#नागपंचमी #नागपूजन
#नागपंचमीच्या_शुभेच्छा

तिरंग्याचा मान.. प्रत्येक भारतीयाचा अभिमान !तिरंगा फक्त ध्वज नाही, तो आपल्या शौर्याची आणि एकतेची ओळख आहे.HAPPY INDEPENDE...
15/08/2026

तिरंग्याचा मान.. प्रत्येक भारतीयाचा अभिमान !

तिरंगा फक्त ध्वज नाही, तो आपल्या
शौर्याची आणि एकतेची ओळख आहे.
HAPPY INDEPENDENCE DAY 🇮🇳


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521

#स्वातंत्र्यदिन #देशाभिमान #तिरंगा
िंद #भारत #वंदे_मातरम्

विश्वासाची किल्ली, प्रगतीची वाट ! एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., नायगाव (सिन्नर) दापूर शाखेच्या  द्वितीय...
13/08/2026

विश्वासाची किल्ली, प्रगतीची वाट !

एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., नायगाव (सिन्नर)
दापूर शाखेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गेल्या दोन वर्षात आपल्या विश्वासाच्या बळावर विकासाची नवी वाटचाल सुरू झाली.
या यशस्वी प्रवासात साथ देणाऱ्या सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार ! 🙏

विश्वास कायम… प्रगती अविरत !


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 9822880521

#दापूरशाखा #वर्धापनदिन #विश्वासाची_किल्ली #प्रगतीची_वाट #सहकार #नायगाव #सिन्नर

सेवेची प्रेरणा… कर्तृत्वाची ओळख…!संस्थेच्या तक्रार निवारण समितीचे सदस्यमा. श्री. बाबाजी पाटीलयांना वाढदिवसानिमित्त हार्द...
12/08/2026

सेवेची प्रेरणा… कर्तृत्वाची ओळख…!

संस्थेच्या तक्रार निवारण समितीचे सदस्य
मा. श्री. बाबाजी पाटील
यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! 💐🎂

आपल्या सेवाभावी कार्याला, समर्पणाला आणि प्रेरणादायी वाटचालीला सदैव यश लाभो.
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश सदैव नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 नायगांव, सिन्नर

#सेवेचीप्रेरणा #कर्तृत्वाचीओळख #हार्दिकशुभेच्छा

बचत आणि समाधानदोन्ही निश्चित !आपल्या बचतीला द्या सुरक्षित आणि निश्चित वाढSSK धनसंचय ठेव योजना अंतर्गत —📌 399 दिवसांच्या ...
07/08/2026

बचत आणि समाधान
दोन्ही निश्चित !

आपल्या बचतीला द्या सुरक्षित आणि निश्चित वाढ
SSK धनसंचय ठेव योजना अंतर्गत —

📌 399 दिवसांच्या मुदत ठेवीवर
👉 9.09% व्याजदर

🔒 सुरक्षितता
📈 स्थिर परतावा
🤝 विश्वासार्ह सहकारी संस्था

आजच योग्य गुंतवणुकीचा निर्णय घ्या
आणि भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळवा.

📍 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., नायगाव (सिन्नर)
📞 संपर्क : 98228 80521
🌐 www.sskdhanlaxmi.com

💰 बचतीत शहाणपण, भविष्यात समाधान!दर महिन्याला फक्त ₹1,000 ची नियमित बचत करून आपल्या भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार तयार करा...
05/08/2026

💰 बचतीत शहाणपण, भविष्यात समाधान!

दर महिन्याला फक्त ₹1,000 ची नियमित बचत करून
आपल्या भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार तयार करा.

✨ समृद्धी SIP ठेव योजना तुम्हाला देते
नियोजनबद्ध बचतीची सवय आणि
निश्चित आर्थिक उद्दिष्ट गाठण्याची संधी.


🏢 एसएसके धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था
📍 सहकार भवन, नायगांव, सिन्नर
📞 संपर्क : 9822880521

Address

Naigaon
Sinnar
422102

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919822880521

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSK Dhanlaxmi Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share