संवेदा santosh jadhav

संवेदा santosh jadhav The Sanveda is authorized by its laws to accept deposits from from Savings

कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे वडील   वसंतराव गिरजाबा जाधव. यांचे दि.16.04.2023 रोजी पाहटे.6.30 दुःखत निधन झाले त्य...
19/04/2023

कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की आमचे वडील वसंतराव गिरजाबा जाधव. यांचे दि.16.04.2023 रोजी पाहटे.6.30 दुःखत निधन झाले त्यांचा दशक्रिया विधी दि.25.04.2023 रोजी सकाळी 8 वाजता सरला गांव गोदावरीतिरी होईल 💐💐💐💐💐💐💐💐💐

🌱🌾🎋🌻🌼🥀🌾🌱*गुरुवर्य ह.भ.प. श्रद्धेय श्री.रामगिरीजी महाराज* यांच्या कृपाआशीर्वादाने तसेच माझ्या सर्व सहकारी मित्र परिवार व ...
03/08/2020

🌱🌾🎋🌻🌼🥀🌾🌱

*गुरुवर्य ह.भ.प. श्रद्धेय श्री.रामगिरीजी महाराज* यांच्या कृपाआशीर्वादाने
तसेच माझ्या सर्व सहकारी मित्र परिवार व हितचिंतकांच्या मार्गदर्शनाने व आज पर्यंत माझ्या प्रत्येक व्यवसायामध्ये मला साथ दिलेल्या सर्वांच्या सहकार्याने *संवेदा ग्रुप* आणखी एका *नविन* व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे.
तरी आपल्या संवेदा ग्रुप चे *कृषी क्षेत्रा* मध्ये मागील वर्षी *कापूस जिंनिग , प्रेसिंग व ऑईल मिल* या व्यवसाया मध्ये पदार्पण झालेले आहेच पंरतु आपल्या शेतकरी बांधवांची गरज ओळखुन त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने आपण कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेती विषयक तज्ञ व अभ्यासू व्यक्ती कडून योग्य व मोफत सल्ला उपलब्ध करून देणार आहोत. तसेच कृषी व्यवसायाशी संबंधित नामांकित कंपन्यांचे
*बी- बियाणे ,औषधे, रासायनिक खते, सेंद्रीय खते,कृषी संदर्भातील वस्तू, साहित्य* इत्यादी आपल्या ग्रुप च्या *संवेदा जिनिंग व ऑईल मिल.सराला ता. श्रीरामपूर.* येथे उपलब्ध करत आहोत.

कोरोना या विषाणूजन्य साथीच्या संक्रमणामुळे आपण श्रद्धेय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते महाराजांच्या सोईनुसार तारीख घेऊन उद्धघाटनाचा कार्यक्रम करनार आहोतच.

परंतु उद्या *दि. 04/08/2020* पासून आपण आपल्या सर्वांच्या सोई साठी *नामांकित कंपन्यांचे बी- बियाणे ,औषधे, रासायनिक खते, सेंद्रीय खते,कृषी संदर्भातील वस्तू, साहित्य इत्यादींची विक्री सेवा* सुरू करत आहोत. तरी आपण आपल्याच नवीन व्यवसायाला अर्थातच कृषी सेवा केंद्र व मोफत कृषी विषयक सल्ला या केंद्राला भेट देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही *संवेदा परिवारा* कडून नम्र विनंती.

*आपलाच*-
*श्री संतोष जाधव*
( संस्थापक ,संवेदा ग्रुप )
*श्री. किशोर धनवटे*
(मॅनेजर ,कुषी सेवा केंद्र,सराला)
*संवेदा ग्रुप ,सराला व श्रीरामपूर*
🌱🌱🌴🌴☘️🍀🎋🎋🥀🥀

23/03/2019
06/05/2017

Address

Near Morge Hospital & Ashok Petrol Pamp
Shrirampur
413709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9373412121

Alerts

Be the first to know and let us send you an email when संवेदा santosh jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to संवेदा santosh jadhav:

Share