03/08/2020
🌱🌾🎋🌻🌼🥀🌾🌱
*गुरुवर्य ह.भ.प. श्रद्धेय श्री.रामगिरीजी महाराज* यांच्या कृपाआशीर्वादाने
तसेच माझ्या सर्व सहकारी मित्र परिवार व हितचिंतकांच्या मार्गदर्शनाने व आज पर्यंत माझ्या प्रत्येक व्यवसायामध्ये मला साथ दिलेल्या सर्वांच्या सहकार्याने *संवेदा ग्रुप* आणखी एका *नविन* व्यवसायामध्ये पदार्पण करत आहे.
तरी आपल्या संवेदा ग्रुप चे *कृषी क्षेत्रा* मध्ये मागील वर्षी *कापूस जिंनिग , प्रेसिंग व ऑईल मिल* या व्यवसाया मध्ये पदार्पण झालेले आहेच पंरतु आपल्या शेतकरी बांधवांची गरज ओळखुन त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने आपण कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेती विषयक तज्ञ व अभ्यासू व्यक्ती कडून योग्य व मोफत सल्ला उपलब्ध करून देणार आहोत. तसेच कृषी व्यवसायाशी संबंधित नामांकित कंपन्यांचे
*बी- बियाणे ,औषधे, रासायनिक खते, सेंद्रीय खते,कृषी संदर्भातील वस्तू, साहित्य* इत्यादी आपल्या ग्रुप च्या *संवेदा जिनिंग व ऑईल मिल.सराला ता. श्रीरामपूर.* येथे उपलब्ध करत आहोत.
कोरोना या विषाणूजन्य साथीच्या संक्रमणामुळे आपण श्रद्धेय गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते महाराजांच्या सोईनुसार तारीख घेऊन उद्धघाटनाचा कार्यक्रम करनार आहोतच.
परंतु उद्या *दि. 04/08/2020* पासून आपण आपल्या सर्वांच्या सोई साठी *नामांकित कंपन्यांचे बी- बियाणे ,औषधे, रासायनिक खते, सेंद्रीय खते,कृषी संदर्भातील वस्तू, साहित्य इत्यादींची विक्री सेवा* सुरू करत आहोत. तरी आपण आपल्याच नवीन व्यवसायाला अर्थातच कृषी सेवा केंद्र व मोफत कृषी विषयक सल्ला या केंद्राला भेट देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही *संवेदा परिवारा* कडून नम्र विनंती.
*आपलाच*-
*श्री संतोष जाधव*
( संस्थापक ,संवेदा ग्रुप )
*श्री. किशोर धनवटे*
(मॅनेजर ,कुषी सेवा केंद्र,सराला)
*संवेदा ग्रुप ,सराला व श्रीरामपूर*
🌱🌱🌴🌴☘️🍀🎋🎋🥀🥀