Chintamani Bhel

Chintamani Bhel Right choice for your money "Chintamani"

24/04/2023
💐💐💐💐💐💐💐💐💐आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....बुद्धीची देवता असलेला ग...
05/09/2016

💐💐💐💐💐💐💐💐💐
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

॥गणपती बाप्पा मोरया॥
💐💐💐💐💐💐

06/07/2016

चिंतामणि भेळ च्या फेसबुक पेज ला ५00 लाइक्स पूर्ण....✌धन्यवाद🙌

12/05/2016
लवकरच पुण्यात....
29/03/2016

लवकरच पुण्यात....

14/12/2015

एक कटोरी हातात घेऊन ..
त्यात एक गच्च भरलेली पाणी - पुरी
ती उचलून तोंडात भरायची...
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून .. कधी नाकातून
कानशीला जवळुन वहाणारा ओघळ घामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा ..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव .. हवी हवीशी .!!
आयुष्यही असच काहीसं ..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी - पुरी खायची ..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं की बुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं...
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवस नवा नवासा..!!
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतं तर.. !!!!!

#चिंतामणी भेळ #

खास लोक आग्रहस्तव "चिंतामणी भेळ"™(सरदवाडी) घेऊन येत आहे...स्पे.चिंतामणी मिसळ पाव.....
06/12/2015

खास लोक आग्रहस्तव "चिंतामणी भेळ"™(सरदवाडी) घेऊन येत आहे...स्पे.चिंतामणी मिसळ पाव.....

14/08/2015

Address

Saradwadi
Shirur
412210

Telephone

+919421586595

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chintamani Bhel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share