25/09/2026
मनात तुझी आस.. डोळ्यांत तुझी वाट.. गणराया, पुन्हा ये..
रूप तुझं डोळ्यांत साठवून,
नाव तुझं ओठांवर ठेवून…
आज तुला निरोप देतो बाप्पा!
अनंत चतुर्दशी 🌺
--
जनता सहकार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट
सोसायटी लि.
📞 7030504924
#गणेशविसर्जन #अनंतचतुर्दशी
#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव