14/07/2026
चाळीशी हा आयुष्यातील असा टप्पा असतो, जिथे जबाबदाऱ्या वाढतात आणि पैशांबाबत घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यातील आर्थिक सुरक्षितता ठरवतो. मुलांचे शिक्षण, गृहकर्ज, आई-वडिलांची जबाबदारी आणि निवृत्तीचे नियोजन या सर्व गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागतात. अशावेळी गुंतवणूक पुढे ढकलणे, अनावश्यक खर्च वाढवणे, विम्याकडे दुर्लक्ष, महागात पडू शकते..