15/02/2022
पाहीजेत..
अकाउंटंट
शैक्षणिक पात्रता कॉमर्स पदवीधर, टॅली, MSCIT , टायपींग मराठी / इंग्लिश,
अनुभव असल्यास प्राधान्य.
आणि कंम्प्यूटर ऑपरेटर
MSCIT , टायपींग मराठी / इंग्लिश,
पगाराच्या अपेक्षेसह अर्ज पाठवा अगर भेटा.
HAPPY FAMILY INVESTMENT CONSULTANCY
Raobahaddur Parasnis Apartment,
Near Y C College , Sadar Bazar , Satara .
7020674192 , 9673579570