Satara DCC Bank

Satara DCC Bank Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satara DCC Bank, Commercial bank, Satara.

THE SATARA DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK LTD.(DCCB), SATARA" being the economic powerhouse of the Satara District; we always engaged in the work of the socio-economic upliftment of the farmers since 1950.

14/08/2025
सातारा जिल्हा सहकारी बँकेकडून सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
26/01/2025

सातारा जिल्हा सहकारी बँकेकडून सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

सर्व विद्यार्थी मित्रांना यशस्वी होण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड  परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.💐💐
15/10/2024

सर्व विद्यार्थी मित्रांना यशस्वी होण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.💐💐

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!             🔯
12/10/2024

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

🔯

बँकेच्या अमृत मोहत्सवाच्या शुभदिनी Infosys या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीच्या Finacle या नवीन आद्ययावत कोअर बैंकिंग सिस्टिम...
06/10/2024

बँकेच्या अमृत मोहत्सवाच्या शुभदिनी Infosys या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीच्या Finacle या नवीन आद्ययावत कोअर बैंकिंग सिस्टिम सॉफ्टवेअर प्रणालीचे उद्घाटन करुन कार्यान्वित झाल्यामुळे बँकेचे डिजिटल आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित व जलद झाले आहेत. याबाबत वृत्तपत्रांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे

03/10/2024

बँकेच्या अमृत महोत्सवाच्या शुभदिनी Infosys या नामांकित कंपनीच्या Finacle या नवीन अद्ययावत कोअर बँकिंग सिस्टिमचे उद्घाटन करुन ते बँकेमध्ये कार्यान्वित करीत आहोत🙏🏻

01/10/2024

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमास बँकेचे सर्व खातेदार सभासद ,हितचिंतक आणि बँकेवर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे.

01/10/2024

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमास बँकेचे सर्व खातेदार सभासद ,हितचिंतक आणि बँकेवर प्रेम करणारे जिल्ह्यातील सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करताना बँकेचे उपाध्यक्ष मा.श्री.अनिल देसाई.

Address

Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara DCC Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share