The Rayat Sevak Co-Op Bank Ltd.,Satara

The Rayat Sevak Co-Op Bank Ltd.,Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Rayat Sevak Co-Op Bank Ltd.,Satara, Bank, 523 B, Sadar Bazar, Annasaheb Kalyani Parisar, Satara.

।। सस्नेह निमंत्रण ।।आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, बँकेच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व बँक...
08/07/2024

।। सस्नेह निमंत्रण ।।

आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, बँकेच्या मुख्य कार्यालय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ व बँकेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवार दि. ०९/०७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा. संपन्न होत आहे.

* शुभहस्ते *

मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा.

* प्रमुख पाहुणे *

मा. नामदार अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

तरी या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

* आपले नम्र *
सर्व संचालक सभासद व सेवक वृंद, दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा

स्थळ : मुख्य कार्यालय, ४५५/२/२० फ, पेठ सदरबझार, सातारा - ४१५००१

12/11/2023
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
11/11/2023

!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज नाशिक मध्ये दि महाराष्ट्र राज्य बँक असो. लि., मुंबई यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्य...
09/09/2023

आज नाशिक मध्ये दि महाराष्ट्र राज्य बँक असो. लि., मुंबई यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्या दि रयत को ऑप बँक लि., सातारा बँकेला 1000 ते 1500 कोटी ठेवी असणाऱ्या गटातून पगारदार नोकरदार वर्गातून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल मा.केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते बँकेच्या वतीने सन्मान स्वीकारताना बँकेचे व्हॉईस चेअरमन श्री अशोक झरेकर, संचालक श्री दिपक भोये, श्री अशोक कोलते, श्री संदिप चव्हाण व श्री सुरेश तिटकारे ... सर्व बँकेच्या संचालक मंडळाचे, बँक अधिकारी कर्मचारी व सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!!!!🌹🌹🌹🌹

 ँक_आपल्या_दारी   ेवक_बँकhttps://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/2012F_LMBS.PDF
05/09/2023

ँक_आपल्या_दारी ेवक_बँक
https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/2012F_LMBS.PDF

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ||
05/09/2023

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ||

सन्मानीय सभासद महोदय,आपणास कळविण्यात येते कि आपल्या बँकेचा ८३ वा वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे स...
03/09/2023

सन्मानीय सभासद महोदय,
आपणास कळविण्यात येते कि आपल्या बँकेचा ८३ वा वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे सोबत लिंक पाठवीत आहोतhttps://www.rayatsevakbank.co.in/images/download/2023.pdf

Address

523 B, Sadar Bazar, Annasaheb Kalyani Parisar
Satara
415001

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Rayat Sevak Co-Op Bank Ltd.,Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Rayat Sevak Co-Op Bank Ltd.,Satara:

Shortcuts

Share

Category