28/08/2026
नातं असतं जन्माचं,
पण त्याची जपणूक असते आयुष्यभराची…
बहिणीच्या प्रेमाची आणि भावाच्या विश्वासाची हीच तर खासियत!
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! ❤️
#रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #भाऊबहिण