LIC INDIA

LIC INDIA For all types of investment in lic contact me 9850652056, 8275592062. invest today, brite future.

sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही
02/11/2024

sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही

दिनेशकुमार ऐतवडे sangli political news : एकदाच आमदारकी, वारसदारांनाही संधी नाही : विधानसभेचे रणकंदन सुरू आहे. अनेकांनी आमदारकी ....

miraj vidhansabha 2024 : पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवे...
30/09/2024

miraj vidhansabha 2024 : पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्रवेश?

जनप्रवास । सांगली पालकमंत्री सुरेश खाडेंना मोहन वनखंडे देणार आव्हान, काँग्रेसची उमेदवारी निश्चित, लवकरच पक्षप्.....

mukhyamantri ladki bahin yojna : तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? ’या’ तीन गोष्टी समजून घ्या
17/08/2024

mukhyamantri ladki bahin yojna : तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? ’या’ तीन गोष्टी समजून घ्या

मुंबई : mukhyamantri ladki bahin yojna : तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? ’या’ तीन गोष्टी समजून घ्या : सध्या माझी ल.....

SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल
23/04/2024

SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाला उमेदवारी सो....

SANGLI : शहरात भगवान महावीरांचा जयघोष…
22/04/2024

SANGLI : शहरात भगवान महावीरांचा जयघोष…

जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः सांगली शहरासह जिल्ह्यात 24 वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या 2623 व्या जयंती विविध कार्...

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
20/04/2024

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

दिनेशकुमार ऐतवडे, वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल : हातकणंगले लोकसभा मतदार संघात वंचित बहु.....

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली
14/04/2024

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली

दिनेशकुमार ऐतवडे HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली : दिवसेंदिवस हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रंगत...

सांगलीला पाच दिवस पूराचा धोका नाही
28/07/2023

सांगलीला पाच दिवस पूराचा धोका नाही

राजा दयानिधी : शासनाकडून ग्रीन ॲलर्ट जाहीर, जिल्हा प्रशासन सज्ज जनप्रवास , सांगली जुलै महिन्यात जिल्ह्यात १२१ टक्....

08/07/2023

*राज्यातील ब्रेकिंग राजकिय बातम्या आणि घडामोडी मिळवण्यासाठी 'राजकीय लाइव्हच्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा'*
*https:// *chat.whatsapp.com/IFRmkDxTI65CeTfHOdap45

*'राजकीय लाईव्ह 'च्या ब्रेकिंग आणि ताज्या घडामोडी, बातम्या आणि लेख मिळवण्यासाठी 9850652056 हा मोबाईल क्रमांक तुमच्या Whats App ग्रुपमध्ये सामाविष्ठ करा'*

14/12/2014

"बापाला शहरात करमत नाही..."

आभाळानं भरगच्च कोसळल्यावर
पिकानं तरारून यावं
तसा भरभरून येतो बाप
मुलानं शहरात बांधलेल्या
टुमदार बंगल्यात शिरताना

हयातभर
राबूनही बांधता आल्या नाहीत
मातीच्या चार भिंती
आणि चार वर्षात बांधलं पोरानं
टोलेजंग घर !

जीव हरखून जातो त्याचा.
पीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-
या बँका
दहा लाख देतात दोन दिवसात घर
बांधायला
हे ऐकून अचंबीत होतो बाप !
'व्याज खाणं हे पाप आहे ?
हे पक्क बसलेल्या त्यांच्या डोक्यात
शिरत नाही बँकांचं कौटिल्यीय
अर्थशास्त्र

शेण-माती तुडवून
तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?या यक्ष प्रश्नासह
तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत !

पोराच्या इस्टेटीत हक्क
मागणारा बाप
जन्माला आला नाही अद्याप
कदाचित म्हणून -
तो बसतो सर्वांग चोरून
सोफासेटच्या मऊशार कोप-यात.

संध्याकाळी
रंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून,
स्कूलबसने ऐटीत परतणा-
या नातवांना
तो सांगू शकत नाही
फाटक्या चड्डीत अनवाणी पायानं
पोराला शाळेत
पाठवताना खाल्लेल्या खस्ता
आणि झालेली जीवाची घालमेल.

रात्री तो पाहू शकत नाही
टी.व्ही.च्या पडद्यावरचा
तारुण्याचा धुडगूस ,
'अनवांटेड सेव्हन्टी टू 'सारख्या
जाहिरातींची वरात
आणि अनैतिक संबंधाचं
उदात्तीकरण करणा-या मालिका.

मग 'बेसिनमध्ये थुंकू नका '
ही समज आठवत ,
खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत
डनलपच्या गादीवर !

मात्र पिकाच्या वाढीसाठी
टिपूसभर पाण्याला तरसणारा बाप
धुडकावून लावतो सूचना
संडासमध्ये भरपूर
पाणी वापरण्याची .

सकाळी फुरके मारून चहा पिताना
सुटत नाही त्याच्या नजरेतून
नातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू ,
सुनेच्या कपाळावरील आठ्या
आणि पोरानं लोकलाजेस्तव
चेह-यावर आणलेलं
बापप्रेमाचं उसनं अवधान !

मग सुरु होते त्याची लगबग
परतण्याची !
बाप आता थांबणारच नाही
अशी खात्री झाल्यावर
पोरगा आग्रहाने म्हणतो -
' आला आहात तर थांबा
दोन दिवस आरामात.'
तो मिस्किलपणे
हसतो आणि म्हणतो -
'बेटा ,मला खेडयात रहायची सवय '
शहरात मला करमत नाही...'

20/11/2014

good evening

13/12/2012

Address

SAMDOLI, TAL-MIRAJ
Sangli
416427

Alerts

Be the first to know and let us send you an email when LIC INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share