Ankleshwar Co operative Credit Society Ltd Ankalkhop

Ankleshwar Co operative Credit Society Ltd Ankalkhop Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ankleshwar Co operative Credit Society Ltd Ankalkhop, Finance, Ankalkhop, Sangli.

23/09/2025
01/11/2024
*अंकलेश्वर संस्थेमार्फत सभासदांना 15 टक्के लाभांश : संस्थापक चेअरमन राजेश चौगुले*सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्...
12/09/2023

*अंकलेश्वर संस्थेमार्फत सभासदांना 15 टक्के लाभांश : संस्थापक चेअरमन राजेश चौगुले*

सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याचा निर्णय अंकलखोप येथील अंकलेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी च्या 7 व्या वार्षिक सभेत घेण्यात आला. आशीर्वाद हॉल येथे झालेल्या या सभेचे अध्यक्ष संस्थापक चेअरमन श्री. राजेश चौगुले होते. सर्व विषय एकमताने मंजूर झाले. व्हा. चेअरमन रघुनाथ गडदे यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक विकास सूर्यवंशी यांनी प्रस्ताविक व अहवाल वाचन संस्थेचे सचिव रामगोंडा पाटील यांनी केले. संस्थापक चेअरमन राजेश चौगुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये असे सांगितले की ,संस्थेने अहवाल वर्षात 47.93 कोटीचा व्यवसाय केला असून एकूण उलाढाल 93.76 कोटी इतकी आहे. प्रगतीची ही चढती कमान म्हणजे आपण आपल्या संस्थेवर दाखविलेला विश्वास होय. संस्थेने अहवाल वर्षात 28 कोटी 2 लाख ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. कर्जवाटप 19 कोटी 91 लाख आहे. संस्थेचे भाग भांडवल 1 कोटी 53 लाख आहे.गुंतवणूक 6 कोटी आहे.तर संस्थेचा स्वनिधी निधी 2 कोटी 4 लाख आहे. निव्वळ नफा 54 लाख 15 हजार आहे. संस्थेने नेहमी प्रमाणे अ वर्ग प्राप्त केला आहे . संस्थेचे संचालक राजेंद्र कुंभार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शशिकांत हजारे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक आप्पासो सकळे सर, अरुण सावंत ,प्रशांत सूर्यवंशी, डॉ. उमेश चौगुले, श्रीमती. मंगल मिरजकर , तज्ञ संचालिका सो शितल चौगुले,सुभाष चौगुले त्याचबरोबर अंकलखोप व परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtu.be/3zhEwv781No*द वाळवा क्रांती न्यूज* *संपादक -गजानन शेळके* मो नं9960197436, 9284241926, द वाळवा क्रांती न...
10/10/2020

https://youtu.be/3zhEwv781No

*द वाळवा क्रांती न्यूज*
*संपादक -गजानन शेळके* मो नं
9960197436, 9284241926, द वाळवा क्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर व लाईक करा व कमेंट
द्यायला विसरू नका
*द वाळवा क्रांती न्युज अंकलखोप प्रतिनिधी-श्रीकांत चौगुले*

THE WALAVA KRANTI NEWS संपादक - गजानन शेळके आष्टा मोबाइल : ९०६०१९७४३६

Ankaleshwar Co Operative Credit Society Ltd. Ankalkhop
18/09/2018

Ankaleshwar Co Operative Credit Society Ltd. Ankalkhop

Address

Ankalkhop
Sangli
416316

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+91 2346 230 021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankleshwar Co operative Credit Society Ltd Ankalkhop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category