Sangli Urban Co-operative Bank Limited

Sangli Urban Co-operative Bank Limited Sangli Urban Co-op. Bank Ltd. was originally registered under the sangli state co-operative societies act in 1935. In the very first year, i.e.

The bank was promoted by enlightened group of young citizens led by Late Shri.M.H.Godbole, who was determined to make a success of the bank in the co-operative manner. The promoters of the bank, took an opportunity to start a co-operative banking institution with the object of meeting the needs of people belonging the low income group. in 1936, bank earned profit of Rs.510/-. In the year 1953 thre

e storied building for Head Office was constructed in the central place of Sangli. The first branch of the Bank was opened at Madhavnagar,to facilitate the financial needs of industrial as well as trading activities.The bank entered in Marathwada Area in the year 1966. By opening two branches, one at Beed and another at Parbhani. After 1970, branch expansion took speed and Today, the bank have 35 branches in Sangli, Kolhapur, Solapur, Beed, Parbhani, Latur, Jalna, Hingoli, Pune and Mumbai Districts. In the year 2011, the total shareholders of the bank were 59085 and the share capital is Rs.1503.73 lacs. The CRAR of our bank is 12.15%. We have achieved the target of 500 crores deposit and the total business is Rs.850 crores. The bank earns Net profit of Rs.114.96 lacks in the year 2011 and has been awarded ‘A’ audit class for the financial year 2010-11. Bank is now towards the modern technology with 20 online computerized branches and ATM facility in Khanbhag branch. The bank is projected core banking solution in next year.

राखीच्या नात्याला, आर्थिक सुरक्षिततेची साथ! ✨सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. सांगली  परिवारातर्फे सर्वांना रक्षाबंधनाच्या मं...
28/08/2026

राखीच्या नात्याला, आर्थिक सुरक्षिततेची साथ! ✨

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. सांगली परिवारातर्फे सर्वांना रक्षाबंधनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸

📍 प्रधान कार्यालय: ४०४, खणभाग, सांगली
📞 संपर्क: ७८८८००९७१७
🌐 वेबसाइट: www.sangliurban.bank.in

भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
25/08/2026

भगवान श्री जिव्हेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

सांगली संस्थानचे अधिपती हिज हायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धनआपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !💐
24/08/2026

सांगली संस्थानचे अधिपती हिज हायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !💐

⚠️ महत्त्वाची सूचना: अधिकृत इन्स्टाग्राम खात्याबाबत ⚠️सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे अधिकृत इन्स्टाग्राम खाते केवळ...
21/08/2026

⚠️ महत्त्वाची सूचना: अधिकृत इन्स्टाग्राम खात्याबाबत ⚠️

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे अधिकृत इन्स्टाग्राम खाते केवळ हेच आहे.

बँकेच्या अधिकृत योजना, सेवा आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी कृपया याच अधिकृत खात्याशी जोडलेले राहा.

📌 ग्राहकांसाठी महत्त्वाची दक्षता:

🔘इतर कोणतेही खाते सांगली अर्बन बँकेचे अधिकृत खाते नाही.

🔘कोणत्याही अनधिकृत किंवा बनावट खात्यावर विश्वास ठेवू नका.

🔘आपली वैयक्तिक अथवा गोपनीय बँकिंग माहिती (उदा. OTP, पासवर्ड, पिन) कोणाशीही शेअर करू नका.

📍 प्रधान कार्यालय: ४०४, खणभाग, सांगली.
🌐 संकेतस्थळ: www.sangliurbanbank.in
📞 संपर्क: 7888009717

रक्षण करू या नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे..!नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगल...
17/08/2026

रक्षण करू या नागराजाचे, जतन करू या निसर्गदेवतेचे..!
नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली
संपर्क: ७८८८००९७१८
वेबसाईट: www.sangliurban.bank.in

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान, प्रगतीची नवी दिशा! 🇮🇳आपली स्वप्ने, आपली प्रगती आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याला आर्थिक बळ...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्याचा अभिमान, प्रगतीची नवी दिशा! 🇮🇳

आपली स्वप्ने, आपली प्रगती आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याला आर्थिक बळ देण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली

📞 संपर्क: ७८८८००९७१८
🌐 वेबसाईट: www.sangliurban.bank.in

#१५ऑगस्ट #आर्थिकप्रगती

बँकेची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (फक्त सभासदांसाठी)🗓वेळ आणि दिनांक : शुक्रवार दि.१४-०८-२०२६ रोजी सकाळी १०.३० वा. 📍ठिक...
13/08/2026

बँकेची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (फक्त सभासदांसाठी)

🗓वेळ आणि दिनांक : शुक्रवार दि.१४-०८-२०२६ रोजी सकाळी १०.३० वा.
📍ठिकाण :खरे क्लब हाऊस, धामणी रोड, सांगली

प्रजावत्सल, पराक्रमी आणि तत्वज्ञानी महाराणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवा...
13/08/2026

प्रजावत्सल, पराक्रमी आणि तत्वज्ञानी महाराणी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक दिवस — 'ऑगस्ट क्रांती दिन'!✊🔥ऐतिहासिक दिनानिमित्त देशसेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या ...
09/08/2026

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक दिवस — 'ऑगस्ट क्रांती दिन'!✊🔥

ऐतिहासिक दिनानिमित्त देशसेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या सर्व महान क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन!✨

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7888009718
🌐 वेबसाइट: www.sangliurban.bank.in
सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली

Address

Sangli Urban Bank, 404, KHAN BHAG
Sangli
416416

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm

Telephone

+917888009718

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangli Urban Co-operative Bank Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sangli Urban Co-operative Bank Limited:

Shortcuts

Share

Category