23/09/2024
Hello Traders
माझं short time साठी जे nifty चं टार्गेट होतं ते आले आहे.
24000 असताना मी clients ना सांगितले होते की 26000 च्या आसपास जाईल..
आता इथून पुढे मी जास्त Bullish नाही.
इथून वर जितका जाईल ती exit opportunity असेल असं मला वाटतं.
मी चुकीचा पण असू शकतो.
पण मला जे वाटलं ते सांगितले.
प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात.👍
26000 पासून वर गेलं तर मी new stocks पोर्टफोलिओ मध्ये add करण्यापेक्षा आहेत त्यातील कोणते exit करता येतील का बघेन..
बाकी सगळ्यांनी आपापला decision आपल्या Financial advisor विचारून करावे👍