17/04/2016
श्रेष्ठता जन्माने मिळत नाही.
ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागते..
दही, दुध व तुप यांचे मुळ जरी एकच असले तरी या सगळ्यांची किंमत वेगवेगळी असते..
Salutations Great Versatility Legendary Actor
Mr.Nana Patekar