Ojas Online Services

Ojas Online Services Official FB page of OJAS ONLINE SERVICES, Will provide you updates, promotions and offers and deals about the services we offer for our shop

ओजस ऑनलाईन सर्विसेस 🙏 मंडळी!!!!मोदी काका म्हणतात की, पेट्रोल जास्त वापरू नका!!🫣विदेशी जाऊ नका!!🙄सॊन खरेदी करू नका!!😔पण आ...
27/06/2026

ओजस ऑनलाईन सर्विसेस
🙏 मंडळी!!!!
मोदी काका म्हणतात की,
पेट्रोल जास्त वापरू नका!!🫣
विदेशी जाऊ नका!!🙄
सॊन खरेदी करू नका!!😔
पण आम्ही म्हणतो की,
जे कमवलं त्यावरचा income tax भरायला विसरू नका!!!!
चला तर financial year 2025-26 चे income tax रिटर्न्स भराणे सुरु आहे!!!
आजच आपल्या ओजस ऑनलाईन सर्विसेस ला संपर्क करा!!!
कसा??? 🤔🤔🤔
अहो नंबर आहे ना
📞 9960991083/ 9762227892
व्हाट्सअप 9960991083
आमच्या फेसबुक पेज ला नक्कीच follow करा
https://www.facebook.com/share/1AD1Y6zY8T/
Insta link :-
https://www.instagram.com/ojasonline2025?igsh=MTByZGxjb2VkOWV0dg==

ओजस ऑनलाईन सर्विसेस आमच्याकडे खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध आहेत.1) GST रेजिस्ट्रेशन2) GST रिटर्न फाईल करणे 3) ITR (इमकम टॅक्...
19/06/2026

ओजस ऑनलाईन सर्विसेस
आमच्याकडे खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध आहेत.
1) GST रेजिस्ट्रेशन
2) GST रिटर्न फाईल करणे
3) ITR (इमकम टॅक्स ) रिटर्न फाईल करणे
4) उद्यम रेजिस्ट्रेशन
5) डिजिटल सिग्नेचर
6) ट्रेडमार्क रेजिस्ट्रेशन
7) शॉप ऍक्ट
8) फूड लायसन्स
9) ई -श्रम कार्ड
10) पॅन कार्ड
11) मनी ट्रान्सफर
12) कॅश विथड्रॉ (AEPS)
13) सर्व बील पेमेंट
14) फास्टॅग रिचार्ज / नवीन काढणे
15) LIC पोलिसी प्रीमियम भरणे
16) सर्व मोबाईल रिचार्ज
17) सर्व DTH रिचार्ज
18) आयुष्य मान भारत आणि आयुष्य मान वय वंदना कार्ड
19) पासपोर्ट काढणे / रिन्यूअल
20) सर्व ऑनलाईन फॉर्म भरणे
21) इन्शुरन्स प्रीमियम भरणे / नवीन इन्शुरन्स घेणे
22) झेरॉक्स
23) प्रिंट
24) स्कॅन
25) प्रोजेक्ट ची कामे
26) मुद्रा /MSME च्या लोन विषयी मार्गदर्शन
27) लॅमिनेशन
28) फार्मर ID
29) आधार पॅन लिंक करणे
30) अजून बरेच काही
आता वरील सर्व सर्विसेस तुम्हाला मिळणार अगदी
घरबसल्या!!!!!!
ओजस ऑनलाईन सर्विसेस :-
📞 9960991083/ 9762227892
व्हाट्सअप 9960991083
आमच्या whatsapp channel ला पण follow करा
https://whatsapp.com/channel/0029Va4iIONF1YlN3VuZTn3K

Follow OJAS ONLINE SERVICES's WhatsApp Channel. This channel will help you in your financial journey, basically will guide you about basic registrations required to start your own business, ITR, GST, AADHAR -PAN link, updating PAN and many other business related workings.. Join 20 followers for the latest updates.

आपार ID आता आपल्या ओजस ऑनलाईन सर्विसेस मध्ये सुद्धा काढता येतो!!!!👍👍आपला आपार ID काढून घेण्यासाठी कॉल करा किंवा msg करा
17/06/2026

आपार ID आता आपल्या ओजस ऑनलाईन सर्विसेस मध्ये सुद्धा काढता येतो!!!!👍👍
आपला आपार ID काढून घेण्यासाठी कॉल करा किंवा msg करा

14/06/2026

आर्थिक वर्ष 2025-26 चे ITR अर्थात इनकम टॅक्स रिटर्न्स भरणे सुरु झाले आहेत.
आजच संपर्क करा
ओजस ऑनलाईन सर्विसेस
📞 9960991083
आणि.....
आमच्या whatsapp channel ला
Follow करायला विसरू नका!!!
https://whatsapp.com/channel/0029Va4iIONF1YlN3VuZTn3K

30/05/2026

ओजस ऑनलाईन सर्विसेस
🙏 मंडळी!!!!
मोदी काका म्हणतात की,
पेट्रोल जास्त वापरू नका!!🫣
विदेशी जाऊ नका!!🙄
सॊन खरेदी करू नका!!😔
पण आम्ही म्हणतो की,
जे कमवलं त्यावरचा income tax भरायला विसरू नका!!!!
चला तर financial year 2025-26 चे income tax रिटर्न्स भरायला सुरुवात झाली आहे!!!
आजच आपल्या ओजस ऑनलाईन सर्विसेस ला संपर्क करा!!!
कसा??? 🤔🤔🤔
अहो नंबर आहे ना
📞 9960991083/ 9762227892
व्हाट्सअप 9960991083
आमच्या फेसबुक पेज ला नक्कीच follow करा
https://www.facebook.com/share/1AD1Y6zY8T/
Insta link :-
https://www.instagram.com/ojasonline2025?igsh=MTByZGxjb2VkOWV0dg==

ओजस ऑनलाईन सर्विसेस!!🙏 मंडळी काय म्हणता? खुप दिवसानी ना?अहो कारणच तशी आहे!! Exam आणि त्यानंतर वाढलेली पेंडिंग कामे!!! अस...
27/05/2026

ओजस ऑनलाईन सर्विसेस!!
🙏 मंडळी
काय म्हणता? खुप दिवसानी ना?
अहो कारणच तशी आहे!! Exam आणि त्यानंतर वाढलेली पेंडिंग कामे!!! असो
तर अजय सरांचा फोन आला की...
अजय सर कोण? माझे जुने client..!!
की IEC CODE म्हणजे import export code काढून द्या!!!
नेमकी परीक्षा सुरु काय करावे? 😱
निर्णय झाला की दोन्ही आघाड्यावर लढूयात!!
मग पेपर चा अभ्यास आणि काम सुरु झाले
एकदा पूर्ण फॉर्म भरून सबमिट झाले आणि done
झालं... 2 दिवसात बाकीचे 2 पेपर ची तयारी झाली
आणि शेवटच्या पेपर ला फोन आला code अजून आला नाही
मग पेपर संपून पुन्हा परीक्षा दिली... IEC CODE ची 😂😂
आणि सुदैवाने शनि अमावस्या च्या आदल्या दिवशी काम झालं!!!👍👍👍
वाटलं शनिदेव महाराजांची कृपा 🙏🙏
अजय सरांना शनिवारी भेटायला गेलो आणि अजय सरांची पण शाबासकी मिळवली!!!!!🙏🙏🙏
आता ओजस ऑनलाईन 1 कॉल दूर आहे!!!!
आमच्या फेसबुक पेज ला नक्कीच follow करा
https://www.facebook.com/share/1CP885gWvy/
Insta link :-
https://www.instagram.com/ojasonline2025?igsh=MTByZGxjb2VkOWV0dg==

Address

Shop No 5, Near Hotel Vedant, Mladad Road, Sangamner
Sangamner
422605

Telephone

+919960991083

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ojas Online Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ojas Online Services:

Shortcuts

Share