Vijay Nagari Sahkari Patasanstha

Vijay Nagari Sahkari Patasanstha विश्वासर्हता , प्रामाणिकपणा ,उत्तम ग्?

02/05/2020
02/05/2020

विजय नागरी पतसंस्था,संगमनेर
दि.३१/३/२०२०अखेर आर्थिक स्थिती
*****************************
भाग भांडवल---१ कोटी ४५ लाख
स्वनिधी -------१३ कोटी ६७ लाख
ठेवी ------------ ७६ कोटी ९७ लाख
कर्ज ------------ ५३ कोटी ५० लाख
गुंतवणूक------ ४५ कोटी ३५ लाख
निव्वळनफा-------- २ कोटी ३२ लाख
(ढोबळ नफा--------३ कोटी २ लाख)
सी.डी. रेशो---- ६३ .५८%
एकत्रित व्यवसाय--१३० कोटी
*****************************
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

• सोने तारण कर्जअडचणीच्या वेळी आपल्याला त्वरित व सहजगत्या कोणते कर्ज मिळू शकत असेल, तर ते सोने तारण कर्ज होय.• ७१ कोटींच...
27/04/2020

• सोने तारण कर्ज
अडचणीच्या वेळी आपल्याला त्वरित व सहजगत्या कोणते कर्ज मिळू शकत असेल, तर ते सोने तारण कर्ज होय.

• ७१ कोटींचा ठेवींचा टप्पा पार
मार्च २०१९ अखेर संस्थेने ७१ कोटींचा ठेवींचा टप्पा पार केला आहे.

• ५० कोटींचे कर्जवाटप
मार्च २०१९ अखेर संस्थेने ५० कोटींचे कर्जवाटप केले आहे.

• • अधिक व सविस्तर माहितीसाठी • •
www.vijaypatsanstha.com या संकेतस्थळाला भेट द्या
किंवा
०२४२५ - २२६०८३ या क्रमांकावर कॉल करा.





Website : www.vijaypatsanstha.com
Call : 02425 - 226083

विश्वासर्हता , प्रामाणिकपणा ,उत्तम ग्राहक सेवा आणि समाधानी ग्राहक हि संस्थेची मालमत्ता असून या सूत्रांच्या आधारे आणि संच...
23/04/2020

विश्वासर्हता , प्रामाणिकपणा ,उत्तम ग्राहक सेवा आणि समाधानी ग्राहक हि संस्थेची मालमत्ता असून या सूत्रांच्या आधारे आणि संचालक मंडळाचा दुरदृष्टीकोन , उत्तम निर्णय क्षमता व मार्गदर्शन आणि कर्मचा-यांची व संचालक मंडळाची मेहेनत या बळावर संस्था यशाची शिखरे गाठत आहे. याचाच परिणाम म्हणजे संस्था विविध पुरस्कारांनी गौरविली गेली. सहकार क्षेत्रात मानाचे समजले जाणारे "बँको पुरस्कार" त्याचप्रमाणे " प्रतिबिंब", , ' दीपस्तंभ या पुरस्कारांनी संस्थेच्या कामाची दखल राज्यपातळीवर घेतली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत व सत्कार संस्थेतर्फे एक छोटेसे रोप देऊन केला जातो व त्या रोपाप्रमाणेच संस्थेचे यश व कीर्ती बहरत जावो हि इच्छा...

• • अधिक व सविस्तर माहितीसाठी • •
www.vijaypatsanstha.com या संकेतस्थळाला भेट द्या
किंवा
०२४२५ - २२६०८३ या क्रमांकावर कॉल करा.





Website : www.vijaypatsanstha.com
Call : 02425 - 226083

• सेफ डिपॉंझीट लॉंकर्समुख्यकार्यालय येथे सेफ डिपॉंझीट लॉंकर्सची सोय.• वीज बिल भरणाआता रांगेत उभे राहण्याची गरज नाही.• वि...
20/04/2020

• सेफ डिपॉंझीट लॉंकर्स
मुख्यकार्यालय येथे सेफ डिपॉंझीट लॉंकर्सची सोय.

• वीज बिल भरणा
आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

• विविध कर्ज वाटप
जमीन / गृहतारण, ऑपरेटीव्ह गृहतारण, हायरपरचेस, कॅश क्रेडीट, फिक्सलोन, पगारदार लोन, सोनेतारण, मुदत ठेव तारण.

• • अधिक व सविस्तर माहितीसाठी • •
www.vijaypatsanstha.com या संकेतस्थळाला भेट द्या
किंवा
०२४२५ - २२६०८३ या क्रमांकावर कॉल करा.





Website : www.vijaypatsanstha.com
Call : 02425 - 226083

गेल्या २७ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था ...
10/04/2020

गेल्या २७ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणजे विजय नागरी सहकारी पतसंस्था... १९९१ साली संस्थापक चेअरमन कै. डॉ . कमलाकर गणेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य नागरिकांना पतपुरवठा करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. अतिशय छोट्या स्वरुपात असलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. संगमनेर तालुक्यातील पहिले वीजबिल भरणा केंद्र सुरु करून संस्थेने जनसामान्यांच्या मनात एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले. लाईट बिल भरणा म्हणजे विजय नागरी हे समीकरण दृढ होत जाऊन संस्थेशी ग्राहकांचे इतर व्यवहार वाढत गेले व संस्था सर्वदूर पोहोचली व ग्राहकपाया बांधला गेला...

संस्थेचा २७ वर्षांचा हा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच ११० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. अतिशय छोट्या छोट्या व्यवसाय सुरु केलेल्या ग्राहकांना त्यावेळी पतपुरवठा करून ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची भांडवल उपलब्धतेची भूमिका संस्थेने बजावली. आज त्या ग्राहकांच्या यशाचा आलेख आणि संस्थेप्रती त्या ग्राहकांची निष्ठा दोन्ही अचंबित करणारी आणि अतिशय समाधान देणारी आहे. अधिक माहितीसाठी www.vijaypatsanstha.com या संकेतस्थळाला भेट द्या



Website : www.vijaypatsanstha.com
Call : 02425 - 226083

Address

Pune Nashik Highway, Ganesh Nagar, Near Runanubandh Karyalay, Suyog Colony
Sangamner
422605

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 3pm
Sunday 10am - 3pm

Telephone

+912425226083

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Nagari Sahkari Patasanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vijay Nagari Sahkari Patasanstha:

Share

Category