Deshmukhh Financials

Deshmukhh Financials Invest your time and efforts on setting your goals. Leave the financial planning to us. Amol Deshmukh and team will handle all your Financial Plannings.

“अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून अंधार दूर करणाऱ्या, स्त्रीशिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीमाता सावित्र...
03/01/2026

“अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून अंधार दूर करणाऱ्या, स्त्रीशिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतीमाता सावित्रीबाईंना 🌟💡
जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

*_अमोल देशमुख_*
*DESHMUKHH FINANCIAL SERVICES*
*7588006188*

नरक चतुर्दशी, ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात, हा दिवाळीच्या आधी साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आळस आणि वा...
20/10/2025

नरक चतुर्दशी, ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात, हा दिवाळीच्या आधी साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी आळस आणि वाईट गोष्टींचा नाश करून जीवनात प्रकाश आणण्याचा संदेश दिला जातो. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, म्हणून या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. तसेच, यमराजाची पूजा करून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.

*नरक चतुर्दशीचे महत्त्व*
• वाईट गोष्टींचा नाश:
हा सण वाईट विचार आणि आळस दूर करून जीवनात प्रकाश आणण्याचे प्रतीक आहे, असे मानले जाते.
• नरकासुर वध:
भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीवरील लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केले, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात.
• यमराजाची पूजा:
या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून यमराजाची पूजा केली जाते. यामुळे नरक यातनांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
• छोटी दिवाळी:
दिवाळीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा होत असल्याने याला 'छोटी दिवाळी' असेही म्हणतात.
• पापमुक्ती:
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते.

*अमोल देशमुख आणि परिवार*
*7588006188*

05/09/2025

*_चला या स्वातंत्रदिनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र साजरे करूया._**_तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा ...
15/08/2025

*_चला या स्वातंत्रदिनी खऱ्या अर्थाने स्वातंत्र साजरे करूया._*

*_तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा आणि एकत्र आर्थिक स्वातंत्र मिळवा._*

*_अमोल देशमुख_*
*_DESHMUKHH FINANCIAL SERVICES_*
*7588006188*

तुझा रे आधार मला,तूच रे पाठीराखातूच रे माझ्या पांडुरंगा,चुका माझ्या देवाघे रे तुझ्या पोटी,तुझे नाम ओठी सदा राहो..आषाढी ए...
06/07/2025

तुझा रे आधार मला,
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा,
चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी,
तुझे नाम ओठी सदा राहो..

आषाढी एकादशीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

*अमोल देशमुख आणि परिवार.*
*DESHMUKHH FINANCIAL SERVICES*

*"शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर ते गंभीर आणि सर्जनशीलपने विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय."**राजर्षी शा...
26/06/2025

*"शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर ते गंभीर आणि सर्जनशीलपने विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय."*

*राजर्षी शाहू महाराज*
*जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.*

*"आकाशातील ग्रह-तारे जर माझं भविष्य ठरवत असतील,**तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग?**🧠 बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे ...
14/04/2025

*"आकाशातील ग्रह-तारे जर माझं भविष्य ठरवत असतील,*
*तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग?*
*🧠 बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमीचं ध्येय असायला हवं."*
*– डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✊*
*चला, आपण सर्वजण बुद्धीचा, विचारांचा आणि आत्मविकासाचा मार्ग स्वीकारूया.*

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
01/05/2023

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

रमजान ईदच्या शुभेच्छा
22/04/2023

रमजान ईदच्या शुभेच्छा

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
22/04/2023

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
14/04/2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Address

Shop No-2, Shinde Building, Near Drive Ganore Hospital, Vidyanagar, Ahmednagar
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshmukhh Financials posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deshmukhh Financials:

Share