SEBI RIA - Vishal Pramod Rotwadkar Proprietor Heritage City Ventures

SEBI RIA - Vishal Pramod Rotwadkar Proprietor Heritage City Ventures SEBI Registered Investment Adviser,
Vishal Pramod Rotwadkar-Proprietor-Heritage City Ventures,
SEBI Reg. No. INA000020970,
SBI Ex.

Assistant Manager,
✨Carving Financial Future Of छ. संभाजीनगर✨
Mutual Fund | Stocks | Insurance | Tax/ITR | Loan | Retirement

16/05/2026

Carving the future of Chh. Sambhajinagar ✨

#छत्रपतीसंभाजीनगर

Honored to be invited at the MEGA RISA – Regional Investor Seminar for Awareness, organized by Bombay Stock Exchange Inv...
20/02/2026

Honored to be invited at the MEGA RISA – Regional Investor Seminar for Awareness, organized by Bombay Stock Exchange Investor Protection Fund (IPF) and CDSL IPF Trust under the investor-education initiative framework of SEBI.

It was a privilege to attend a national effort dedicated to promoting financial literacy, investor awareness, and responsible investing practices.

Glad to share a moment with Shri Khushro Bulsara, the Head of BSE IPF.

आपल्या छत्रपती संभाजीनगर कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.वर्ल्ड हेरिटेज साइट्स "वेरूळ आणि अजिंठा लेणी" या काही एका रात्री...
09/02/2026

आपल्या छत्रपती संभाजीनगर कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

वर्ल्ड हेरिटेज साइट्स "वेरूळ आणि अजिंठा लेणी" या काही एका रात्रीत बनल्या नाहीत, त्या आपल्याला दीर्घकालीन दृष्टी, संयम आणि शिस्त याबद्दल शिकवतात.

प्रसिद्ध "क्रांती चौक" धैर्याने स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देतो.

तर शहराचे "नागरिक व कामगार" स्वप्नांसाठी दिवस-रात्र झटण्याची प्रेरणा देतात .

आता शहरवासीयांना अशाच प्रकारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करण्यासाठी आले आहेत- सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA) - "हेरिटेज सिटी व्हेंचर्स" - प्रिय शहराच्या सेवेसाठी सदैव तत्पर.

छुपे कमिशन नाही. कोणत्याही कंपनीशी संबंध नाही. फक्त प्रामाणिक व फी-आधारित सर्व्हिस. तुमच्या हिताचे काम करण्यासाठी सेबी द्वारे बांधील.

अधिक माहितीसाठी Www.heritagecity.in ला भेट द्या.

अस्वीकरण: शेअर मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

SEBI (सेबी) द्वारे नोंदणी, एक्स्चेंजमध्ये गुंतवणूक सल्लागार (IA) म्हणून नोंदणी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) कडील प्रमाणपत्र हे मध्यस्थाची (RIA) उत्तम कामगिरीची हमी सुनिश्चित करत नाहीत आणि गुंतवणूकदारांना परताव्याची हमी मिळेल, असे नाही.

Address

Mohata Devi Mandir Chowk, RL-174 A, Above Kasturba Clinic, Bajajnagar, Ch. Sambhajinagar
Sambhajinagar
431136

Alerts

Be the first to know and let us send you an email when SEBI RIA - Vishal Pramod Rotwadkar Proprietor Heritage City Ventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share