27/01/2019
https://youtu.be/kgljpUvV4Wg
#जिल्हाधिकारी_कार्यालय_धुळे_Collector_Office_Dhule
*बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ*
या अंतर्गत महिला व बाल विकास विभाग, धुळे यांचे मार्फत *महिला सन्मान सोहळा* कार्यक्रम आज दि 26 जानेवारी 2019 रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे संपन्न झाला.
यात *सौ.संगिता नरेन्द्र तोरवणे* पर्यवेक्षिका दहीवेल बिट यांनी *बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ* या अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल महिला व बाल विकास विभाग, धुळे यांचे मार्फत *मा.गंगाधरण साहेब* (मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प.धुळे) यांच्या हस्ते *महिला सन्मान* देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमात *मा.दादा भुसे साहेब* (पालकमंत्री, धुळे), *प्रा.शरद पाटील* (माजी आमदार), *मा.राहुल रेखावार साहेब*(जिल्हाधिकारी, धुळे), *मा.संजय बागुल साहेब* (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण) इ. मान्यवर उपस्थित होते.
सौ.संगिता नरेन्द्र तोरवणे ह्या *प्रा.नरेंद्र तोरवणे* (अध्यक्ष, साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस) *यांच्या धर्मपत्नी* असून *साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था साक्रीच्या चेअरमन* आहेत.