MONEY MAGIK

MONEY MAGIK money insurance all releted matter

03/11/2021
ग्राहक जागृती अभियानक्रमांक 5🎯🎯🌈👩‍👩‍👧‍👦🏍️🛵🚘🛺🚔🦽⛱️आपले वाहन आपण घेतो तेव्हा च विमा करतो मात्र नंतर तो रीनुवल करत नाहीनव्या...
11/08/2021

ग्राहक जागृती अभियान
क्रमांक 5
🎯🎯🌈👩‍👩‍👧‍👦🏍️🛵🚘🛺🚔🦽⛱️आपले वाहन आपण घेतो तेव्हा च विमा करतो मात्र नंतर तो रीनुवल करत नाही
नव्या वाहनावर एक वर्षाचा पूर्ण विमा असतो नंतर चे चारवर्ष 3rdपार्टी असतो त्यात एक वरशानंतर वाहनाचे नुकसान झाले हरवले तर क्लेम मिळत नाही
👉👉आपल्या मोटर सायकल चा फुल insurance विमा👉 फक्त 277ते 1400मद्ये,,
मोटार सायकल हरविण्याचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे
वाहनात चालकाचा पण पंधरा लाख रुपये चा विमा असतो
वाहनातील प्रवाशी यांचा पण विमा घेता येतो,
गाडी हरवली अपघात झाला तर नुकसानीचा क्लेम करता येतो, आपल्या वाहनाचा मोटरसायकल कारचा अन्य वाहनाचा विमा समपण्या अगोदर रिनुवल करून घ्यावे नाहीतर त्याला इनपेक्षण करावे लागते नियमित विमा सुरू असणाऱ्या वाहनावर सूट मिळत असते कायद्यानुसार आपला विमा असणे आवश्यक आहे नाहीतर एक दोन हजार रुपये दंड पण होवू शकतो
गाडी चालवताना आपले लायसन्स पण असावे पिऊसी असावी हे सर्व नियम आपल्या साठी असतात वाहनाचा विमा हा कायदा नुसार आवश्यकच आहे खरेतर त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक याला भविष्यातील अपघातानं झालेल्या नुकसान भरपाई मिळत असते आर्थिक दृष्ट्या मदत मिळत असते म्हणून वाहन असेल त्याच्या विमा हा नियमित भरावा
सध्याचे रोज रस्तावर हजारो अपघात होत असतात त्या पासून बोध घ्यावा,🎯🥇🥈
प्रशांत बोरकर🤝
स्वतंत्रपत्रकार
बोरकर बिमा सेवा केंद्र
ग्राहक जागृती सलाहकार
रावेर जिल्हा जळगाव
🪀8208361187

रावेर का मशहूर सबका चहीता न्यूज नेटवर्क चॅनल . तरुण तडफदार न्यूज रावेर . आपका हार्दिक स्वागत करता है . चीफ एडिटर -श्र....

19/06/2021

*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*

*रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*.

*डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात.

*भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*.

घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'*

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

*सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात.
एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

*आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

संदर्भ :

*'डिडरोट इफेक्ट'*

(Diderot Effect)

*Understanding the 'Diderot Effect' and how to overcome it?*
Forward by
आर्थिक नियोजनासाठी सम्पर्क बोरकर बिमा
ग्राहक जागृती अभियान
8208361187

16/03/2021

महिला आणि त्याचे उत्पन्नावर कोणाचा अधिकार

महिलांनी आपल्या पगार व्यवसाय उत्पन्न पेश्यातून नवऱ्याची व स्वतः पॉलिसी काढून स्वतः ची nomini लावावी स्वतच्या पॉलिसी ला मुलाचे वारस लावावी,,भविष्याची तरतूद कारण जर काही दुर्घटना घडली तर तिला ते पैसे कामास येतील आजकाल महिला वर विधवा झाल्यावर खूप मोठे प्रश्न निर्माण होतात कोणी मदत करीत नाही,,. नोकरी अजिबात सोडू नये, आपले पायावर उभे राहिले पाहिजे महिलांनी घराबाहेर पडून नोकरी व्यवसाय सांभाळून घरहीं पाहिले पाहिजे😎 आणि आजही महिला चूल आणि मूल करीत असतील तर घरात भांडणे निश्चित आहे कारण आता महागाई खूप वाढत आहे महिलांना बालसंगोपन केल्यानंतर थोडी मुले मोठी झाली तर आपला पार्ट टाइम जॉब करावा किंवा आपल्या नवऱ्याच्या व्यवसायात मदत करावी काही जबाबदारी स्वतः हून घ्यावी सरकारी निमसरकारी नोकरदार यांना मृत्य नंतर पेन्शन वां अनुकप्पा तत्वावर नोकरी मिळते तसे खाजगी नोकरी व्यवसाय दुकानदार यांना जॉब सिक्युरिटी नसते,,म्हणून महिलांनी आपल्या काटकसर करायची आणि कमाई मधून योग्य बचत करून काही रक्कम दरमहाविमा बँक खात्यात जमा करायची आपल्या पतीचे योग्य विमा आहे की नाही ते पण पहावे त्याचे व्यवसायात मदत करावी तशी करता येत नसेल तर बचत गट स्थापन करून किंवा स्वतः चा छोटासा उधोग करावा अनेक महिला केवळ सिलाई बुटिक चा कोर्स करतात आणि त्यात जास्त स्पर्धा असल्याने उत्पन्न मिळत नाही पण अनेक छोटे उद्योग आहेत ते करावे आपल्या उत्पन्न मिळत असतो त्यावर अवलंबून असणारे कुटुंब आणि आपल्या गरजा प्रमाणे खरच करावा .जर पतीचे उत्पन्न मिळत असेल तर मग बचत आणि विमा पॉलिसी मधे गुंतवणूक करावी,, आपल्या उत्पन्न आणि आणि शान शोक यांचा खरच किमती वस्तू याचा मेळ घातला पाहिजे नाहीतर कर्ज बाजारी होण्यास वेळ लागत नाही पतीचे निधन वा आजरपण आले तर घरचे उत्पन्न बंद होते हे पाहून योग्य बचत विमा काढणे गरजेचे आहे🙏🙏🙏
प्रशांत बोरकर💫💫

8208361187

25/11/2020
lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे याचा मार्गदर्शन करणारा छोटा व्हिडिओ अवश्य पहा v आपला वेळ व दगदग  वाचवा #    # आपल्या मित्र...
22/10/2020

lic चे हफ्ते ऑनलाईन कसे भरावे याचा मार्गदर्शन करणारा छोटा व्हिडिओ अवश्य पहा v आपला वेळ व दगदग वाचवा # # आपल्या मित्र मंडळीना सुद्धा पाठवा ,सुरक्षित रहा, तरुण तडफदार पाहत रहा,

तरुण तडफदार न्यूज संवाददाता । सुयश बोरकर

Address

Raver
425508

Telephone

+919403652599

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MONEY MAGIK posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MONEY MAGIK:

Shortcuts

Share