Nayan Chavan Winning Trade

Nayan Chavan Winning Trade This page provided stock market educational video and post Also similar content will be provided in future

31/05/2024

Free Share market Zoom course

Free मध्ये dmat open करा आणि एक जबरदस्त future option strategy शिका ज्यामध्ये कोणत्याही share Market experience ची गरज नाही.
कारण ही पूर्णपणे हेजींग strategy आहे ज्यामध्ये risk reward 1 : 3 to 1 : 4 आहे

आणी

या stragegy मध्ये तुम्हाला मार्केट चालू असताना दिवसभर sreen समोर बसावे लागणार नाही.
Stoploss ची झंझट नाही.

मार्केट gap down किंवा gap झाले तरी चिंता नाही

ही straegy करायला 35000 ते 50000 capital लागते
आणि safe strategy असल्याने कॅपिटल गमवायची भीती नाही

Youtube वर strategy पाहून पाहून
अनेक व्हिडिओ स्टॉक मार्केट चे पाहून पाहून वैतागले आहात
आणि सर्व पाहून सुद्धा , बराच मोठा खर्चिक कोर्स करून सुद्धा काहीच कळले नाहीये तर ही संधी मिस करू नका

Dmat account Link साठी आणि अधिक माहितीसाठी मला 9168927109 वर संपर्क करू शकता

Training zoom वर होईल

07/04/2024

"Warning from Robert Kiyosaki...

𝐈𝐟 𝐲𝐨𝐮 𝐰𝐚𝐧𝐭 𝐭𝐨 𝐬𝐭𝐚𝐲 𝐬𝐮𝐫𝐯𝐢𝐯𝐞, 𝐭𝐡𝐞𝐧 𝐛𝐮𝐲 𝐁𝐢𝐭𝐜𝐨𝐢𝐧 𝐭𝐨𝐝𝐚𝐲."

The EVERYTHING BUBBLE, stocks, bonds, real estate SET to CRASH. US debt increasing by $1 trillion every 90 days. US BANKRUPT. Save your self. Please buy more real gold, silver, Bitcoin.

19/03/2024

Bitcoin ला 60000 पर्यंत downfall दिसत आहे

इथे support घेऊ शकतो Bitcoin

आणि next upside target 77400 असेल

आणि मोठे target 77400 च्या वर bitcoin गेली की 120000 target असेल

सर्व target dollar मध्ये आहे

50000 आता strong support आणि stoploss म्हणून काम करेल जेव्हा तुम्ही 60000 ला bitcoin मध्ये entry घ्याल

17/03/2024

Join Pi42!! 💰📈, India's 1st Crypto-INR Futures Trading Platform! 🇮🇳

Trade in INR with up to 20x leverage 📈🆙 and say Goodbye to 30% VDA Tax and 1% TDS!! 👋

Offset your losses and get a FLAT 10% Fee Discount back in your wallet 🤑

Use my referral and Start Trading Now!!

14/03/2024

BREAKING NEWS

*New SEBI rules for those who wish to trade in stocks....*

1 PAN Card

2. Latest ECG

3. BP readings of last 10 days
4. Medical Fitness Certificate.
5. Life Insurance Policy
6. Noc from family 👪
😂🤣😂

11/03/2024

16 साल बाद हुई ये बड़ी डील...

आईसलैंड, लिकटेंस्टीन, नॉर्वे और स्विटजरलैंड से भारत आएगा 100 अरब डॉलर।

10 लाख को मिलेगा रोजगार।

Swiss Watches से लेकर Chocolates तक हो जाएगा सस्ता।

15 सालों में 100 अरब डॉलर के निवेश की उम्मीद।

11/03/2024

तयार रहा: US कर्ज $34 ट्रिलियन. दर 90 दिवसांनी कर्ज $1 ट्रिलियनने वाढत आहे. अमेरिका ची अर्थव्यवस्था खराब आहे. आता तयारी करा. अधिक सोने, चांदी, बिटकॉइन खरेदी करा.

10/03/2024

शेअर मार्केट मध्ये successful होण्या साठी काही नियम आणि अटी आहेत जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे

* जर तुम्ही trader असाल तर ट्रेडिंग रोज करायची गोष्ट नव्हे प्रामुख्याने जर तुम्ही option buying करत असाल तर

* जर तुम्ही ट्रेडिंग ला as a career म्हणून पहात असाल तर तुमचे जे monthly expenses आहेत आणि जी तुमची saving असेल तितकं trading मधून तुम्ही कमवण्या इतपत कमालीचे मार्केट एक्स्पर्ट किंवा तज्ञ झाला आहात का ते पहिले स्वतःला विचारा

* ऑप्शन buying हा रोज करता येण्या सारखा विषय नाही. मौका बघून चौका मारायचा असतो ऑप्शन्स buying मध्ये

* ऑप्शन selling रोज करता येऊ शकते परंतु त्याला भांडवल जास्त लागते. मार्केट कसेही असुदे तुम्ही जर option selling मध्ये एक्स्पर्ट असाल तर तुम्ही यात जास्त आणि सातत्यपूर्ण पैसे कमवू शकता.

* Investment साठी मार्केट एक्स्पर्ट किंवा तज्ञ असावे लागत नाही. थोडाफार अभ्यास करून देखील तुम्ही अनुभवाने कोणते शेअर लाँग टर्म साठी खरेदी करावे हे ठरवू शकता.

* मार्केट मध्ये फ्युचर आणि ऑप्शन सारखे शस्त्र जर तुम्ही व्यवस्थित हाताळले तर यासारखा मोठा पैसा मिळवून देणारे अन्य दुसरे साधन नाही.
तुमच्या कडे जर लाँग टर्म investment असेल तर फ्युचर ऑप्शन तुम्हाला कठीण काळात तुमच्या लाँग टर्म पोर्टफोलिओ ला safe ठेवण्यास मदत करतो.
यालाच आपण हेजिंग बोलतो

* Trading करण्यासाठी आधी शिका त्या नंतर practice करा. मोठी फी देऊन एखादा कोर्स केल्याने कोणीही झटपट trader होत नाही. तुम्ही केलेल्या चुका आणि अनुभवच तुम्हाला trader बनवतो.

* फक्त पैसा मिळतो म्हणून ट्रेडिंग क्षेत्रात येऊ नका. तुम्हाला आवड आहे का या क्षेत्राची ते स्वतःला विचारा. तुमची या क्षेत्रात न थकता आनंदाने अभ्यास करण्याची वृतीच तुम्हाला एक चांगला trader बनवतो.

* प्रॉफिट नेहमी percentage मध्ये count करा तरच तुम्ही profitable trader होऊ शकता.

या अशा उपयुक्त माहिती साठी आमच्या पेज ला follow, like करा

आणि live Market मध्ये जर फ्री मध्ये शेअर मार्केट trade कसा करायचा हे शिकायचे असेल तर 9168927109 वर वॉट्स अप करा ( नाव, शहर , मोबाईल नंबर )

आम्ही कोणतीही मोठी फी घेत नाही फक्त community zoom session चे per month live Market trade session fee upstox user साठी फक्त 100 रुपये आणि non upstox user साठी फक्त 200 रुपये घेतो

वेळ ( रोज सकाळी 9 ते 12 आणि रात्री 9 ते 10 )
एखादा सेशन मिस झाल्यास काही प्रॉब्लेम नाही
आपले सेशन हे regular होत असेल त्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता)

जोपर्यंत तुम्हाला live Market trade कसा घ्यायचा हे live Market मध्ये शिकायचे असेल तरच तुम्ही दर महिना वर सांगितल्या प्रमाणे fee भरुन zoom session join करू शकता.

Upstox dmat ओपनिंग link साठी किंवा zoom trading session join करण्या साठी 9168927109 वर व्हॉटस अप करा

लक्षात घ्या upstox dmat आमच्या दिलेल्या link ने open करायचे आहे

Address

Ratnagiri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nayan Chavan Winning Trade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nayan Chavan Winning Trade:

Share