Swapnil anmulwar

Swapnil anmulwar Only finance

Ujjain श्री महाकलेशंवर् बाबा
24/05/2024

Ujjain श्री महाकलेशंवर् बाबा

My logo dj RDX blast feel the bass.......
03/02/2023

My logo dj RDX blast feel the bass.......

26/11/2022
*२६/११ च्या महाभयंकर आतंकवादी हल्ल्यात वीरगतीस प्राप्त जवानांना आणि निष्पाप नागरिकांना विनम्र श्रद्धांजली !**मुंबईकरांच्...
26/11/2022

*२६/११ च्या महाभयंकर आतंकवादी हल्ल्यात वीरगतीस प्राप्त जवानांना आणि निष्पाप नागरिकांना विनम्र श्रद्धांजली !*
*मुंबईकरांच्या लढवय्या बाण्यास सलाम !!*

*मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार कँबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ,याचे नागपूर येथे स्वागत करताना माजी आमदार अँड संजय धोटे...
12/08/2022

*मा.ना.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार कँबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य ,याचे नागपूर येथे स्वागत करताना माजी आमदार अँड संजय धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र , मा.आमदार अतुलदादा देशकर व माजी आमदार जेनुव्दिन जेवेरी तसेच माजी अध्यक्षा जि.प चंद्रपूर संध्याताई गुरुनूले व ईतर सहकारी तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.*

13/07/2022

Wirur police

27/05/2022

Summer spl

My sweet hart & me
25/05/2022

My sweet hart & me

30/04/2022

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन : आ.सुधीर मुनगंटीवार*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!" माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मन...
30/04/2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

" माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला , अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे . विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे , हीच माझी दैवते आहेत .
ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे" - तुकडोजी महाराज

दिनांक 28/04/2022 रोजी सैनिक स्कूल येथे जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी मान.आमदार सुधीरभाऊ मु...
30/04/2022

दिनांक 28/04/2022 रोजी सैनिक स्कूल येथे जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी मान.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मान.हंसराज भैय्या अहिर, माजी एफडीसीएम अध्यक्ष मान.चंदन भैय्या चंदेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मान.देवरावजी भोंगळे, सैनिक स्कूल चे प्राचार्य लेफ्टिनेंट कर्नल पी डेविडसन, सैनिक स्कूल चे प्रशासकीय अधिकारी कमांडर देवाशिष जेना यांची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी 82 माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

Address

Naka No 3 National Motars Rajura
Rajura

Telephone

+918888172572

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnil anmulwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share